Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeKemdrum yoga

केमद्रुम योग



 
By clicking on below button I agree T & C and Astrovidhi can call me for further consultation.

काय आहे केमद्रुम योग?

ज्योतिष शास्त्राअनुसार केमद्रुम योग चंद्रमा द्वारा निर्मित एक महत्वपूर्ण योग आहे. चंद्रमा पासून द्वितीय आणि द्वादश भावात कुठलाही ग्रह नसल्या वर केमद्रुम योग बनतो. याच्या अतिरिक्त जर चंद्र कुठल्या युति मध्ये नसेल तर किंवा चंद्रमा वर कुठल्या अन्य शुभ ग्रह की दृष्टि पडत नसेल तेव्हा देखील केमद्रुम योग निर्माण होतो. लक्षात ठेवावे की हा योग बनत असताना छाया ग्रह म्हंटले जाणारे राहु-केतु यांची गणना त्यात केली जात नाही.

अस मानल जात कि हा योग ज्यादा अनिष्टकारी नसतो. या योगात व्यक्तीला नेहमी अशुभ प्रभाव मिळत नाहीत. त्या बरोबरच व्यक्तीला जीवनात येत असणाऱ्या अडचणी आणि त्रासांना दूर करण्या साठी संघर्ष करण्याची क्षमता एवं शक्ति देखील मिळते.

प्रभावित व्यक्ती-

केमद्रुम योगाच्या प्रभावा मुळे व्यक्ती स्त्री,अन्न, घर, वस्त्र आणि कुटुंबां पासून दूर होतात. हे गरीब असतात. यांच्या जवळ कुठल्याही प्रकारचे कमाईचे साधन नसते. असा व्यक्ती आपल्या पूर्ण जीवनात इकडे तिकडे भटकत राहतो. हे अल्पबुद्धि, मलिन वस्त्र धारण करणारे नीच प्रवृत्तिचे असतात.

प्रभाव-

केमद्रुम योग बनल्या नंतर संघर्ष आणि अभाव ग्रस्त जीवन व्यतीत करावे लागते. ज्योतिष शास्त्रात या योगाला दुर्भाग्याच सूचक म्हंटल गेल आहे परंतु हे तथ्य‍ पूर्णतः सत्य नाही. केमद्रुम योग कुंडलीत असणाऱ्या व्यक्तीला आपल्या कार्यक्षेत्रात सफळते बरोबर मान-सन्मान देखील प्राप्त होतो. अस मानल गेल आहे की काही विशेष योग बनल्या नंतर केमद्रुम योग भंग होवून हा योग राजयोगात परिवर्तित होतो.

नुकसान-

केमद्रुम योग कुंडलीत असल्या मुळे व्यक्ती निर्धन बनतो. त्याला आपले जीवन दुखात भोगावे लागते. केमद्रुम योगाचा मुख्य प्रभाव हा आहे कि याच्या मुळे व्यक्तीची आर्थिक स्थिति खूप बदतर होते. त्याच्या कमाईचे सगळे मार्ग बंद होतात. व्यक्तीच्या मनात भटकाव आणि असंतुष्टिची स्थिति उत्पन्न होते. तो व्यक्ती कधीही आत्मनिर्भर होऊ शकत नाही. या योगात व्यक्तीला कधीही कौटुंबिक सुख मिळत नाही. संतती कष्टात असते. या योगात व्यक्ती दीर्घायु होतो.

केमद्रुम योग भंग होणे

कुण्डलीत लग्न भावा पासून केन्द्र स्थानात चन्द्रमा किंवा कुठला अन्य ग्रह असेल तर केमद्रुम योग भंग होतो. याच्या अतिरिक्त कुंडलीत अन्य स्थितियां उत्पन्न झाल्या वर देखील हा योग भंग होतो. जसे- जेव्हा चंद्रमा ग्रह सगळ्या ग्रहां बरोबर दृष्ट असेल किंवा या शुभ स्थानात चंद्रमा असेल किंवा चंद्रमा शुभ ग्रहांनी युक्त असेल एवं पूर्ण चंद्रमा लग्न स्थितित असेल किंवा दहाव्या भावात चंद्रमा उच्च स्थानावर बसला असेल किंवा केन्द्र स्थानात चंद्रमा पूर्ण बली असेल किंवा कुंडलीत सुनफा- अनफा योग तथा दुरुधरा योग बनत असेल तर आशा स्थितित केमद्रुम योग भंग होतो. केमुद्रम योग भंग झाल्या वर व्यक्ती याच्या दुष्प्रभावा पासून मुक्त होतो.

उपाय-

  • या योगाच्या प्रभावाला कमी करण्या साठी सोमवारी पडणारी पूर्णिमा अथवा सोमवारी चित्रा नक्षत्राच्या कालावधीत लगातार चार वर्षा पर्यंत पूर्णिमेचा उपवास करावा.
  • कुठल्याही सोमवारी भगवान शंकराच्या देवळात जावून पवित्र शिवलिंगा वर गाईच गाय कच्चा वहावे आणि पूजा करावी. अस केल्यानी लाभ होतो त्या बरोबरच भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करावी.
  • भगवान शंकराची आराधना करावी अस केल्यानी या योगाचा अशुभ प्रभाव कमी होण्यात मदत मिळते. रुद्राक्षाच्या माळेनी शिवपंचाक्षरी मंत्र " ऊँ नम: शिवाय" चा जप करावा.
  • आपल्या घरात दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करावी आणि नियमित श्रीसूक्तचा पाठ करावा. या शंखात पाणी भरून देवी लक्ष्मीच्या मूर्ति वर अर्पण करावे. तसेच चांदीच्या श्रीयंत्रात मोती धारण करावा. हा मोती नेहमी आपल्या जवळ ठेवावा.
  • चंद्राशी संबंधित वस्तुंच दान करा जसे- दूध, दही, आईसक्रीम, तांदूळ, पाणी इत्यादी.
  • चांदीचा चौकोनी तुकडा आपल्या जवळ ठेवावा.
  • दररोज श्रीसूक्‍त वाचावे.
  • पूजा करण्याच्या जागी गंगा जळ अवश्‍य ठेवावे.
  • चांदीचा श्रीयंत्र मोती रत्ना बरोबर घालावा.
  • रुद्राक्षाची माळ घालावी.
 
DMCA.com Protection Status