सिंह रास असणारे बॉस खूप पॉवरफुल असतात. यानां आपल्या क्षमता आणि पॉवरच प्रदर्शन करणे आवडते. हे आपल्या इंप्लॉयीज़ द्वारा खुशामद पसंत करतात.या राशीच्या बॉसच व्यक्तित्व कुठल्या तानाशाह पेक्षा कमी नसते. आपल्या या व्यवहारा मुळे ही लोक दुसऱ्या कोणाच्या मनाला घात पोहचोतात. या राशीचे बॉस ज्ञानी, अनुशासित आणि आपल्या नीतींच पालन करणारे असतात. यांच्यात न्यायप्रियताचा गुण असतो.
हे बॉस नेतृत्व करण्यात पुढे असतात. सिंह राशिचे बॉस न्याया बरोबर निष्पक्ष पण असतात.यांना इंप्रेस करण्या साठी जरुरी आहे त्यांच्या मूड प्रमाणे वागणे. जेव्हा यांना तुम्ही शांत आणि खुश पाहाताल तेव्हाच यांच्या समोर आपले विचार ठेवावेत. याच्या विपरीत तुमच्या बॉसचा मूड खराब असेल तर त्या वेळी त्या बॉस पासून दूर राहावे.
हे बॉस आपल्या इंप्लॉयीजला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात व त्यांच्या भावनेची कदर करतात व समजून देखील घेतात. तुमचे बॉस कामात तुमच्या कडून पूर्ण निष्ठा आणि समर्पणाची अपेक्षा करतात. जर तुम्ही आपल्या बॉसला प्रभावित करू इच्छित असाल तर आपल्या प्रत्येक कामात परफेक्शन आणावे व बॉसला कसलीही चूक काढण्याची संधी देऊ नये.