सिंह राशिची मुल दबंग आणि आत्मनियंत्रित असतात. ही मुल आपली सगळी काम पूर्ण परिश्रमांनी पूर्ण करतात. या राशेची मुल खेळ, किंवा अन्य कामा पेक्षा पुस्तक वाचणे अधिक पसंत करतात. या मुलां मध्ये महत्वकांक्षाची कुठलीही सीमा नसते ही मुल प्रत्येक कार्य आणि प्रतिस्पर्धा जिंकण्या साठी सदैव तयार असतात.
ही मुल खूप खोडकर असतात. ही मुल अभिमानी असतात व रागाला गेल्या वर मारधाड सुद्धा करतात.ही मुल स्वतःला सिध्द करण्या साठी कुठलीही सीमा पार करतात.आशा मुलां वर लक्ष्य देण्याची गरज असते. यांच्याशी मनमोकळ्यानी बोलावे व त्यांच्या भावनेची कदर करून त्यांच्या भावना जाणण्याचा प्रयत्न करावा.
या मुलांची नकारात्मक बाजू असते जराशी सफळता मिळाली तर ही मुल स्वतःला बॉस समजायला लागतात. अत: यांना जास्त गर्व नाही करायला पाहिजे. जर या राशीची मुल आपल्या करियरची निवड स्वतः करतील तर ते त्यांच्या साठी उत्तम असेल नाही तर त्याचं करियर खराब झाल तर त्याचा दोष दुसऱ्यांना देतात व स्वतः सरवाइव करत नाहीत.