सामाजिक आणि आर्थिक स्तरा वर मान-सन्मानात वाढ होईल.आपल्याद्वारे केल्या गेलेल्या प्रयासात सफळता मिळेल. असा कुठलाही वायदा करू नये जो पूर्ण करण्यात तुम्हाला अडचणी येतील. पार्टनर बरोबर अनबन होण्याची संभावना आहे. परस्पर बातचीत करून या समस्येच समाधान काढल जाऊ शकेल. वाहन चालवताना सावधानी बालवी व ट्रैफिक नियमांच पालन करावे.
अन्य मार्गांनी तुमच्या income मध्ये वृद्धि होईल. पुढे शिकण्या बाबत विचार करताल.
अशुभ ग्रहांच्या नकारात्मक प्रभावा पासून वाचण्या साठी लाल किताबचे काही उपाय -:
- आपल्या पार्टनरचा आदर व सन्मान करावा.
- निळे आणि काळे कपडे घालू नये.
- नियमित दररोज कुठल्या देवळात दर्शन करण्या साठी जावे.
- प्रत्येक महिन्याला आपल्या आईला काहीही उपहार म्हणून द्यावे.