Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLeo men horoscope

सिंह पुरुष राशिफल

सिंह राशिच्या चिन्हा अनुसार ही या लोकांचा व्‍यवहार असतो. ज्या प्रकारे सिंह जंगलचा राजा असतो त्या प्रमाणे सिंह राशीची लोक अन्य राशीच्या लोकां वर राज करने पसंत करतात. यांचा स्‍वभाव थोड़ा डिमांडिंग असतो. अन्‍य 12 राशित सर्वात जास्त रागीष्ट आणि डॉमिनेटिंग वर्ताव  सिंह राशिच्या पुरुषांचा असतो. हे पुरूष जीवनात एक चांगले खेळाडू असतात हे विषम स्थितीत देखील आपल्याला चांगल्या प्रकारे ढालनारे असतात. ही लोक मिलनसार स्‍वभावाची असतात. या राशीच्या पुरुषांचे व्‍यक्‍तित्‍व कुठल्या सिंहा प्रमाणे असते. बाहेरून आक्रामक दिसणारे हे पुरुष प्रेमात खूप नरम पडतात. या राशीच्या पुरुषांचा राग आणि डॉमिनेटिंग वर्तणूक यांच्यात लपलेल्या प्रेमाला व्यक्त होऊ देत नाही.

हिन्दी जन्म कुंडली

सिंह राशिच्या पुरुषां बरोबर लग्न करणाऱ्या स्रीला आपले नाते खूप धैर्य पूर्वक निभवावे लागते. आपल्या तानाशाही स्वभावा मुळे नेहमी ही लोक आपल्या जोडीदाराच्या भावनांचा मान ठेवत नाहीत. यांच्या बरोबर असणाऱ्या महिलांना कधी कधी यांच्या आक्रामकतेचा देखील सामना करावा लागतो. सिंह राशिचे पुरुष आपल्या जोडीदारा कडून रॉयल ट्रीटमेंट ची अपेक्षा करतात जी पूर्ण न झाल्या वर तुम्हाला या राशीचे पुरुष नुकसान पोहचवू शकतात. याच्या अतिरिक्त  सिंह राशीच्या पुरुषांच्या आपल्या वैवाहिक जीवनात वस्तुंना समजून घेणे आणि आपल्या पार्टनरच्या लाइफ च्या लाहान-मोठ्या समस्या सोडविण्याची क्षमता असते. 

सिंह राशिचे  पुरूष एक चांगले  शिक्षक, सलाहकार, राजनीतिज्ञ आणि  प्रोफेसर सिद्ध होतात.या पुरुषांना थोडे धैर्य आणि समजदारीने सांभाळण्याची गरज आहे.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

सिंह लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

सिंह व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
सिंह साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

जन्म वेळेच्या चुकीत सुधार

कृष्‍णमूर्ति पद्धतित कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करण्या साठी जन्...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

रत्‍न सल्ला

रत्नांच्या प्रभावा मुळे तुमच्या भाग्‍योदयात लाभ होईल. रत्नांची चमक...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status