सिंह रास असणाऱ्या लोकांच्यात नेता बनण्याचे गुण असतात. हे लोक सामाजिक सेवा हेतु कार्य करण्या साठी सदैव उभी असतात. ही लोक आपल्या शक्तिचा प्रसार करतात.
ही रास असणारी लोक कुठलेही काम अतिउत्साहने करण्याचे इच्छुक असतात.यांना आपल्या कामाची प्रशंसा ऐकणे पसंत असते. यांच्या व्यक्तित्व खूप आकर्षक असते. कुणी ही पहिल्या भेटीतच यांचा दिवाना होतो.
ही लोक अत्यंत महत्वाकांक्षी असतात व आपल्या क्षेत्रात शीर्ष वर पोह्चण्या साठी भरपूर प्रयास करतात. यांना दुसऱ्यानच लक्ष आपल्या कडे आकर्षित करणे आवडते.ही लोक भावुक मनाची असतात व लहान-लहान गोष्टी आपल्या मनाला लावून घेतात.कधी-कधी ही लोक अहंकारात येवून दुसऱ्यानच्या भावनांना ठेस पोहचवतात.
नरम स्वभावाची ही लोक दुसऱ्या लोकांची शक्य असेल तेवढी मदत करतात. जोडीदाराच्या रुपात ही लोक खूप केयरिंग असतात, यांना सुंदर वस्तु आणि लोक अत्यंत आकर्षित करतात.