सिंह राशिच्या महिलान मध्ये लीडर बनण्याचे सर्व गुण असतात. यांना सर्व जागी आकर्षणाचे केंद्र बनने आवडते. यांचा सौम्य स्वभाव असतो यांच्या कडे लोक स्वताहून आकर्षित होतात यांचा हावभाव ही असा असतो. या स्त्रियां चंचल आणि हाज़िर जवाब असतात. या महिला कितीही निरस वातावरण असेल तिथे देखील चांगले वातावरण उत्पन्न करण्यात यशस्वी होतात.
जर या स्रिया प्रेमात पडल्या तर या या दुनियेला बदलण्याची शक्ती ठेवतात.या स्रिया नेहमी आपल्या डोळ्या समोर राहणे पसंत करतात. यांना आपल्याला कुणी इग्नोर करणे अजिबात आवडत नाही. परिवार आणि कैरियरला एकसाथ संभाळण्याची क्षमता यांच्यात असते. प्रेमाच्या बाबतीत यांच्यात जास्त जिज्ञासा नसते तरी ही या महिला आडजस्ट पणा करतात. यांच्या मन मानेल तेव्हा या वफादार असतात. कुठले ही नाते मना पासून निभावतात.यांच्या आकर्षण आणि उदार स्वभावा मुळे या स्रिया लोकांच्या हृदयात आपली जागा बनवतात. पार्टनर पासून प्रेम आणि आदर मिळावा ही यांची अपेक्षा असते. ग्लैमर पसंद करणाऱ्या महिलांचा मन देखील दुखी होते यांना देखील प्रेमात धोका मिळू शकतो. स्टाइल यांच्या साठी महत्वपूर्ण आहे त्या साठी है इसलिये गुलाबाची फ़ूल, शैम्पेन, चांदण्या रात्री सैर करणे, महाग उपहार देवून यांच्या मनाला जिंकल जावू शकते.