तूळ राशीचा ग्रह स्वामी शुक्र आहे व या राशीच्या लोकांना ओपल, पुष्कराज आणि हीरा धारण करायला पाहिजे.
हीरा उपलब्ध नसेल तर आशा स्थितित यांना पांढरा पुष्कराज आणि ज़रकॉन घालणे उत्तम असते.
लक्षात ठेवा कि शुक्र लग्न असणाऱ्या व्यक्तींनी रेड ओपल कधी ही धारण करू नये.