Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLibra love compatibility horoscope

तूळ लव कंपैटिबिलिटी राशिफल

तूळ रास असणाऱ्या व्यक्तींचा दुसर्या राशीच्या व्यक्तीन बरोबर चांगला ताळमेळ बनतो. या राशीच्या लोकांच्यात अन्य लोकांच्या समस्यांच समाधान व्‍यवहारिक पद्धतीने करण्याची क्षमता असते.

मेष -: या दोन राशीच्या लोकांच्यात भावनात्‍मक नाती खूप मजबूत असतात. तूळ राशीची लोक दुसऱ्या राशीच्या लोकांच्या भावनेचा सन्मान करतात तर मेष राशीची लोक आपल्या विचारानं वर कायम असतात. जर यांच्या या वर्तनुकीला नियंत्रित केले गेले तर यांचा संबंध सुखद बनू शकतो.

वृषभ -: तूळ रास असणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक वादात जिंकण्याची ललक असते परंतु वृषभ राशीचे व्‍यक्‍ति आशा वेळे गप्प बसण्यात समजूत पणा मानतात. त्या मुळे ही लोक एकमेकान बरोबर सामंजस्‍य ठेऊ शकतात. अधिकतर बाबतीत यांची आवड समान असते.या राशीच्या लोकांना संगीत आणि कुकिंग पसंत असते.

मिथुन -: या दोन राशींचा मेळ झाल्या नंतर यांच्या नात्यात प्रेम आणि शांती पाहायला मिळते. या दोघांचे वैशिट्य आहे कि आपल्या नात्याला वाचवण्या साठी ही लोक भरपूर प्रयत्न करतात ज्या मुळे यांचे नाते मजबूत होते. 

हिन्दी जन्म कुंडली

कर्क -: कर्क राशीची लोक मूडी आणि भावुक असतात व तूळ राशीची लोक  मैत्रीपूर्ण आणि हसमुख स्वभावाची असतात म्हणून यांचे नाते एकमेकांशी उत्तम नसते. 

सिंह -: या दोन्ही राशी एकमेकांच्या पूरक असतात. यांना रोमांस आणि सोशल लाइफ आवडते. एक समान आवड असल्या मुळे पुढे यांचे नाते उत्तम असते.

कन्‍या -: एकमेकांचे विचार आणि स्वभाव समजणे या दोन्ही राशीच्या लोकां साठी थोडे कठीण असते. यांच्या स्वभावात खूप विपरीत गुण असतात. यांच्यात अनुकूलता असंभव वाटते.

तुला -: तूळ राशीची लोक  मैत्रीपूर्ण आणि हसमुख स्वभावाची असतात जर तूळ राशीचा संबंध तूळ राशीच्या लोकां बरोबर झाला तर यांचे नाते सुखद होते.

वृश्चिक -: तूळ राशीची लोक वृश्चिक राशींच्या लोकांच्या भावना समजून घेत नाहीत. पाते। तूळ राशीची लोक वृश्चिक राशिच्या व्‍यक्‍तिच्या गरजा नियंत्रित करण्यचा प्रयत्न करतात.

धनु -: या दोन राशीत अद्भुत आकर्षण असते. तूळ राशीची लोक  जीवनात  संतुलन ठेवण्याचे इच्‍छुक असतात तर धनु तेज आणि  मस्‍तीत राहणे पसंत करतात.

मकर -: या राशीच्या लोकांचा स्‍वभाव एकमेकान पासून वेगळा असतो. यांच्या मध्ये नाते जुळले तर खूप धैर्य आणि दृढ़ता ची जरूरत असते.

कुंभ -: कुंभ राशीचे लोक तूळ राशीच्या लोकांची विचारधारा, उद्देश्‍य आणि दुसऱ्यांना पारखण्याची क्षमता ठेवतात. एकसाथ आल्या नंतर ही लोक एकमेकांच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टी साठी समर्थन करतात.

मीन -: मीन राशीचे व्‍यक्‍तित्‍व तूळ राशीच्या व्यक्तीना आकर्षित करते. हे नात हळू-हळू सफळ होते परंतु सुरुवातीला या नात्यात खूप धैर्य आणि परस्पर एकमेकांना समजून घेण्याची गरज असते.

 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

तूळ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

तूळ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
तूळ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

व्यवसायाच्या नावात सुधारना

अंकज्‍योतिष एक दिव्‍य ज्ञान आहे याचा प्रयोग करून आपण आपल्...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

10 वर्षांची लाइफ रिपोर्ट

प्रत्येक व्यक्ती पुढे येणाऱ्या अडचणी आणि संधी विषयी जाणून घेण्याची इच्...

और पढ़ें

नाव सुधारणा रिपोर्ट

आपल्या नावात सुधारणा करा. कधी कधी नावात केलेल्या लहान-लहान सुधारणे मुळ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status