तूळ रास असणारी लोक आकर्षक व्यक्तित्वाची असतात त्या मुळे यांना या वर्षी प्रेमात खूप फायदा होणार आहे. या वर्षी सिंगल असाल व रिलेशन मध्ये असाल तर दोघान साठी हे वर्ष चांगले व्यतीत होईल. जर तुम्ही आपल्या जीवनात आपल्या जुन्या प्रेमाला परत आणण्याची इच्छा बाळगत असाल तर ही वेळ एकदम योग्य आहे. परंतु जुन्या आठवणी विसरून पुढे जाण्यात भलाई आहे. तुम्ही कुठल्या मोठ्या करणा मुळे ते नाते संपवले असेल म्हणून परत एकदा त्या नात्यात पडण्या पेक्षा त्या नात्याला सोडणे उत्तम असेल किंवा चांगल्या प्रकारे विचार-विमर्श करावा.
जी लोक या वर्षी प्रेम संबंधात पडले असतील त्यांना आपल्या नात्यात प्रेमाची जरुरत भासेल. या वर्षी तूळ रास असणारे व्यक्ती आपल्या प्रेमा बाबत जास्त समर्पित असतील. गुरु ग्रहाच गोचर लग्ना साठी सर्वात उत्तम आहे परंतु 18 एप्रिल ते जून महिन्याच्या काळात लग्न करू नये. आपल्या कुठल्या सामन्य नात्याला मजबूत करण्याचा प्रयास जरूर करावा, कदाचित तुम्हला आपला परफैक्ट लाइफ पार्टनर जरूर मिळेल.
वृश्चिक राशित मंगळ ग्रहाचा गोचर तूळ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात परेशानि उत्पन्न करू शकतो.आशा वेळी तुमचा अडियल व्यवहार तुमचे त्रास आणखी वाढवतील. आपल्या जोडीदाराचा सल्ला मानावा. अस केल्यानी तुमचाच फायदा होईल. आपल्या कुटुंबातील लोकां बरोबर क्वालिटी टाइम व्यतीत करावा. नात्यात प्रेम आणि जोश परत आणण्या साठी प्रयत्न करावा. तुम्ही या वर्षी आपल्या रिलेशन मध्ये पूर्णतः संतुष्ट असाल.