तूळ रास असणाऱ्या लोकां मध्ये ऊर्जा आणि संतुलनाचा विशेष मेळ पाहायला मिळतो. ही लोक आपल्या जवळपास च्या सगळ्या वस्तुंना सुतंलित ठेवण्याचा प्रयत्न करतात. यांचा दुसऱ्या लोकां बरोबर चांगला ताळमेळ बसतो. ही रास असणारी लोक दुसऱ्या लोकांच्या समस्यांच समाधान व्यवहारिक पद्धतीने करण्याची क्षमता ठेवतात.
अत्यधिक ऊर्जावान असल्या मुळे ही लोक आपले काम स्फूर्तिनी करतात ज्या मुळे ही लोक लवकर थकतात. ही लोक रागाला जातात. वेळे अनुसार यांच्या मूड मध्ये खूप लवकर परिवर्तन पाहायला मिळते.कधी हे उदार, हसमुख आणि मैत्रीपूर्ण व्यवहार करतात तर कधी दुसऱ्यानच्या प्रति असंवेदनशील व्यवहार करतात.
यांच्यात कुठल्याही परिस्थितिचा सामना करण्याची अपार क्षमता असते. सफळताचे अधिक अवसर शोधण्याच्या फेरात या लोकांच्या एकाग्रतेचा भाव क्षीण होतो. या राशीची लोक खूप बुद्धिमान असतात व लोकांना यांच्या बरोबर राहणे पसंत असते.