Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLibra sexual orientation horoscope

तूळ कामुकता राशिफल

तूळ रास असणारी लोक प्रेमाच्या बाबतीत थोडी कम समजदार असतात. ही लोक प्रेमाच्या पातळीला समजण्यात खूप वेळ लावतात. यांना एका संतुलित जोडीदाराची ओढ असते हे लवकर कुठल्या प्रेम संबंधात पडत नाहीत. या राशीच्या लोकांचे व्‍यक्‍तित्‍व एवठे आकर्षित असते की यांच्या प्रेम संबंधात कुठल्या समस्या उत्पन्न होत नाहीत व ही लोक आरामशीर त्या समस्या सोडवण्यात यशस्वी होतात. 

हिन्दी जन्म कुंडली

ही लोक आकर्षक, समर्पित आणि खूप दिलचस्‍प असतात. प्रेमात हा म्हणायला यांना खूप वेळ लागतो. परंतु जर एकदा यांनी आपल मन पक्क केल तर हे मागे वळून पाहात नाही. हे आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक नार्ण्यात त्याचा मना पासून साथ देतात आणि त्याच्या खुशी साठी काही ही करायला तयार असतात. जीवनात संपन्‍नता आणण्या साठी ही लोक कधी-कधी वाईट मार्गा वर देखील जातात पन आपल्या जोडीदारांनी समजावलं तर सुधरतात. यांना प्रत्येक वेळी आपल्या उपस्थितिची जाणीव करून देणे आवडते. याची ही सवय यांच्या जोडीदाराला आश्चर्यचकित करते.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

तूळ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

तूळ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
तूळ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

वैवाहिक जीवन रिपोर्ट

तरुणांच्या मनात लग्ना विषयी किती तरी प्रश्न उठतात त्या प्रश्नाच अचूक उ...

और पढ़ें

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

खेळ रिपोर्ट

तुम्ही कुठल्याही खेळाच्या परिणामां बाबत विचारू शकता. लक्षात ठेवा कि हे...

और पढ़ें

गुरु गोचर रिपोर्ट

9 ग्रहां पैकी गुरू ग्रह सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे आणि तो दर वर्षी आपल...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status