Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeMoksha yoga

मोक्ष योग



 
By clicking on below button I agree T & C and Astrovidhi can call me for further consultation.

काय आहे मोक्ष योग?

मोक्ष योग उत्पन्न झाल्या वर मनुष्‍य जन्म आणि मृत्युच्या बंधनातून मुक्त होतो. या योगाच्या प्रभावा मुळे कर्म शुभ होतात आणि त्याच्या मनात वैराग्य भाव उत्‍पन्‍न होत राहतात.

मोक्ष प्राप्त करणे एवढे सोपे नाही. मोठ-मोठ्या साधुंना मोक्ष प्राप्‍ति हेतु किती तरी वर्षा पर्यंत घोर तपस्‍या करावी लागे. आपल्याला माहित आहे कि भगवान बुद्धाला देखील निर्वाण प्राप्‍त करण्या साठी आपले संपूर्ण जीवन साधना करण्यात व्‍यतीत करावे लागले होते. कुंडलीत मोक्ष प्राप्‍ति योग खूप शुभ मानला जातो. कुंडलीत केवळ हा योग उत्पन्न झाल्या वर देखील मनुष्याला मोक्ष मिळतो. ज्यांना किती तरी लोक घोर तपस्या करून प्राप्त करतात.

मोक्ष प्राप्ति कडे घेवून जाणारे ग्रह

ज्योतिषशास्त्रा अनुसार सौरमंडळात काही ग्रह असे आहेत ज्यांच्या प्रभावात आल्यानी मनुष्‍य सदमार्गा वर चालण्या साठी प्रेरित होतो. सगळ्या ग्रहात गुरु सगळ्यात अधिक शुभ ग्रह आहे. याच्या शुभ प्रभावा मुळे व्यक्ती सदा शुभ कार्य करण्या साठी प्रेरित होतो. अस मानले जाते की गुरुच्या शुभ स्थानी असल्या मुळे व्यक्ती आपल्या जीवनात सफळता आणि मान-सन्मान प्राप्‍त करतो.

प्रभावित व्यक्ती

या योगा मुळे प्रभावित व्यक्ती वर देवाची असीम कृपा पाहायला मिळते. असे व्यक्ती आपल्या पूर्ण जीवनात देवाला आपल्या जवळ असल्याचा अनुभव करतात. मोक्ष योगाच्या प्रभावात व्यक्ती आत्‍मविश्‍वासानी भरलेला असतो. कठीण परीस्थितीत सुद्धा तो दृढता पूर्वकआरामशीर बाहेर पडतो.

प्रभाव

नावा प्रमाणेच मोक्ष योग सुखाची अनुभूति करवून देतो या मुळे प्रभावित असणारा व्यक्ती सुखमय जीवन व्‍यतीत करतो. यांना आपल्या कार्यात सफळता मिळते. अशा व्यक्ती मध्ये लीडर बनण्याचे गुण असतात. यांची आर्थिक स्थिति खूप मजबूत असते आणि यांना समाजात मान-सन्मान प्राप्‍त होतो. कधी कधी यांच्या बोलचालीत क्रूरता आणि कडवाहट येते.

कुंडलीत मोक्ष योग

  • जर कुंडलीच्या बाराव्या भावात शुभ ग्रह विराजमान असतील तर बाराव्या भावाचा स्वामी आपल्या राशि किंवा मित्र राशित बसला असेल किंवा यांना कुठला शुभ ग्रह पाहत असेल तर आशा परिस्थितीत व्यक्ती आपल्या शुभ कर्मानी मोक्ष प्राप्त करतो.
  • जेव्हा कुंडलीत केवळ गुरू ही कर्क राशित षष्ठ, अष्टम, प्रथम, चतुर्थ, सप्तम किंवा दशम भावात बसला असेल आणि अन्‍य सर्व ग्रह कमजोर असतील तर व्यक्तीच्या मोक्ष प्राप्‍तिचे योग बनतात.
  • जेव्हा गुरु लग्‍न स्‍थानात मीन राशित बसला असेल किंवा दहाव्या घरात विराजमान असेल किंवा कुठल्या अशुभ ग्रहाची दृष्टि त्याच्या वर पडत नसेल तर आशा स्थितीत मोक्ष प्राप्तिचे योग बनतात.

उपाय

तस पाहायला गेल तर मोक्ष प्रदानताची डोर देवाच्या हातात असते परंतु मनुष्‍य आपल्या चांगल्या कर्मा मुळे मोक्ष प्राप्त करू शकतो. मोक्ष प्राप्‍ति साठी त्याला मोह-माया पासून स्वतःला दूर करावे लागेल. याच्या अतिरिक्त मोक्ष प्राप्‍तिचे उपाय या प्रकारे आहेत.

  • जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर हे गरजेचे आहे कि सर्वात पहिल्यांदा मनातील वासना भाव कमी करावेत.
  • योनि-पूजन, लिंगार्चन, भैरवी-साधना, चक्र-पूजा सारख्या गुप्त साधना द्वारा देखील मोक्ष प्राप्‍ति संभव आहे.
  • स्रीयांच्या प्रति सन्मान आणि आदर भाव ठेवणाऱ्या लोकांना मोक्ष प्राप्ती साठी योग्‍य मानले जाते.
  • शास्त्रा अनुसार दान-पुण्‍य केल्यानी देखील मोक्ष प्राप्त होतो.
 
DMCA.com Protection Status