Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopePisces boss horoscope

मीन बॉस राशिफल

मीन राशि असणारे बॉस टीवी, रेडियो किंवा कुठल्या पीआर सबंधी क्षेत्रात जास्त सफळता प्राप्त करतात. या क्षेत्रात उत्तम परफॉर्म करतात कारण हे आपल्या बोलीने दुसऱ्यांना आपल्या कडे आकर्षित करण्याची क्षमता ठेवतात. या राशीचे बॉस भावुक असतात व हे बॉस समाज सेवा करण्याचे आवड बाळगतात. त्या मुळे या राशीच्या बॉस मध्ये बॉस बनण्याचे गुण फार कमी दिसतात. 

हिन्दी जन्म कुंडली

यांच्यात क्रोध, स्‍वार्थ आणि डॉमिनेट करण्याचे गुण नसतात.ही लोक जास्त आजाद विचारांचे नसतात व जास्त रूढिवादी देखील नसतात. या राशीचे बॉस आपल्या कामगारांच्या समस्या खूप लक्ष देवून ऐकतात व आपल्या कामगारांना रिलैक्‍स तथा शांत करण्याचा संभाव असेल तेवढा प्रयत्न करतात.

यांच्या इंप्‍लॉयीजळा हा सल्ला दिला जातोय कि जेव्हा तुमच्या बॉसचा मूड खराब असेल किंवा ते परेशान असतील तेव्हा त्यांच्या जवळ जावू नये त्यातच तुमची भलाई आहे. हे आपल्या आदर्शवादी दृष्‍टिकोणा मुळे दुसऱ्यान कडून खूप अपेक्षा ठेवतात. यांचा भावनात्‍मक पहलू यांच्या साठी समस्या उत्पन्न करतो. असा बॉस कठीण वेळी साथ देण्या ऐवजी साथ सोडून देतो. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मीन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मीन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मीन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

नाव सुधारणा रिपोर्ट

आपल्या नावात सुधारणा करा. कधी कधी नावात केलेल्या लहान-लहान सुधारणे मुळ...

और पढ़ें

5 वर्षों की लाइफ रिपोर्ट

या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहलू वर लक्ष दिल जात....

और पढ़ें

महादशा विश्‍लेषण

ज्योतिष एक अशी विद्या आहे जी प्रत्येक ज्योतिषांच्या अनुभवांनी आणख...

और पढ़ें

विवाह लग्‍न मुहुर्त

केवळ हिंदू धर्मातच नाही पूर्ण जगात लग्न अर्थात विवाह एक महत्व पूर्ण री...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status