मीन राशिची मुल शांत आणि उदार स्वभावाची असतात. पारिवारिक संबंधा विषयी यांच्या मनातभावुकता साफ पाहायला मिळते. ही मुल आपल्या मित्र आणि बहीण-भावांन वर खूप प्रेम करतात.ही मुल खूप कोमळ स्वभावाची असतात त्या मुळे ही मुल चांगल्या आणि वाईट याच्या भेद करू शकत नाहीत. या राशीच्या मुलांच्या पालकांना लहान पणा पासूनच या मुलांना चांगले आणि वाईट याची परख करणे शिकवायला पाहिजे.
ही मुल खूप बुद्धिमान असतात त्या मुळे कुठली ही गोष्ट समजण्या साठी याना जास्त वेळ लागत नाही. ह्रदयांनी खूप हाळव्या मनाच्या या मुलांची आवड रचनात्मक कार्यात जास्त असते. या मुलांचे व्यक्तित्व संवेदनशील असते. यानां चॉकलेट खाने खूप पसंत असते. खेळात यांची आवड असते. ही मुल दुसऱ्यांच्या विचारांनी खूप लवकर प्रभावित होतात. यांच्या या निरागस स्वभावाचा दुसरी लोक फायदा घेतात.
मीन राशिच्या मुलांच्या पालकांना आपल्या मुलांना चांगले आणि वाईट याची परख करणे शिकवायला पाहिजे. या मुलांचा कोमळ स्वभाव ही या मुलांची कमजोरी बनते आणि या स्वभावा मुळे कधी-कधी याना नुकसान सोसावे लागते.