Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopePisces employee horoscope

मीन कामगार राशिफल

मीन राशिचे इंप्‍लॉयीज़ वफादार आणि परिश्रमी असतात. यांची खूप मोठी स्वप्न असतात. जर यांचा जॉब यांच्या स्वप्न पूर्ती साठी असमर्थ असेल तर ही लोक नोकरीत त्वरीत बदलाव करण्याचा विचार करतात. 

ही रास असणारे कर्मचारी नेहमी आपल्या अनुकूल ऑफिस आणि कामाचा शोध करत असतात. ही लोक खूप लवकर लवकर नोकरी बदलतात. यांच्या साठी एका जागी खूप दिवस टिकून काम करणे थोडे असंभव असते. कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुठल्या अडचणी बाबत भास  मीन राशिच्या लोकाना आगोदरच होतो.  

हिन्दी जन्म कुंडली

ही कुठल्या समस्‍याचे समाधान किंवा त्या समस्या वाढण्याची वाट पाहत नाहीत. अस जेव्हा त्याना वाटते कि समोर समस्या आहेत तर ते आपला जुगाड पहिल्यांदाच करून ठेवतात.या राशीची लोक भित्री आणि आत्‍मविश्‍लेषक असतात. हे आपल्या चुकांची समीक्षा करून त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतात.

हे आपला वास्‍तविक स्‍वभाव सगळ्यान पासून लपवून ठेवतात. यांना खुश ठेवणे अत्यंत सोपे काम नाही. जर तुम्ही आपल्या कुठल्या मीन राशीच्या कामगाराला प्रोत्‍साहित करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही त्यांची प्रशंसा करावी त्याना समजवून सांगावे की कंपनीत त्यांच्या कामाची किती गरज आहे. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मीन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मीन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मीन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

विवाह लग्‍न मुहुर्त

केवळ हिंदू धर्मातच नाही पूर्ण जगात लग्न अर्थात विवाह एक महत्व पूर्ण री...

और पढ़ें

एक प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

मैच मेंकिंग

आपल्या हिंदू धर्मात लग्ना आगोदर गुण मिलान आणि कुंडली मिलान करण्याची री...

और पढ़ें

रत्‍न सल्ला

रत्नांच्या प्रभावा मुळे तुमच्या भाग्‍योदयात लाभ होईल. रत्नांची चमक...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status