मीन राशिची लोक आपल्या राशीचे चिह्न माशा प्रमाणेच खतरनाक व त्या सोबत विनम्र देखील असतात. अन्य राशि सोबत मीन राशीचा संबंध -:
मेष -: मीन राशिची लोक तुम्हाला खुश ठेवतात परंतु कधी कधी यांचा व्यवहार दुखी देखील करतो. हे नाते मेष राशीची बुद्धिमानी आणि मीन राशीच्या प्रेमाने सुखद बनवले जाऊ शकते.
वृषभ -: या नात्यात वैचारिक मतभेद असतात. यांचा स्वभाव बिलकुल ही विपरीत असतो परंतु तरीही प्रेम आणि धैर्यानी यांचे नाते सुखद बनवले जाऊ शकते.
मिथुन -: या दोन्ही राशीच्या लोकांच्या स्वभावात लचीलापन असतो त्या मुळे हे एकमेकान साठी योग्य असतात. जर मिथुन संवेदनशीलता आणि मीन व्यावहारिकता शिकले तर यांचे हे नाते सफळ होऊ शकते.
कर्क -: या दोन्ही राशी एकमेकांच्या भावना आणि आदर्शाचा सन्मान करतात. हा एक आदर्श मेळ आहे. या दोन्ही राशीचे लोक एकमेकांचे पूरक आहेत.
सिंह -: सिंह राशिचे लोक हुकुम चालवणे पसंत करतात आणि यांच्या या प्रकारच्या स्वभावा सोबत मीन राशिची लोक चांगल्या प्रकारे सामंजस्य बनवतात.यांचे नाते खूप अनुकूल असते. यात भांडण-तंटा होण्याची संभावना खूप कमी असते.
कन्या -: कन्या राशिची लोक आत्मनिर्भर असतात तर मीन कल्पनेच्या दुनियेत राहणे पसंत करतात व हे गैर जबाबदार असतात. या नात्यात काही प्रमाणात अनुकूलता सारखे पणा पाहायला मिळतो.
तूळ -: मीन राशीचे व्यक्तित्व तूळ राशीच्या लोकांना आकर्षित करते. हे नाते हळू-हळू सफळ होते. या नात्याच्या सुरुवातीला खूप धैर्य आणि परस्पर समज असण्याची गरज असते.
वृश्चिक -: हा मेळ खूप उत्तम असतो. या दोन्ही राशीच्या लोकांचा स्वभाव गंभीर, रोमांटिक आणि भावुक असतो. वृश्चिक राशिच्या लोकांचा नियंत्रित स्वभाव मीन राशिच्या लोकांना खूप आवडतो.
धनु -: या दोन्ही राशि रोमांटिक नात्या वर विश्वास ठेवतात यांच्या मध्ये अनुकूलता जास्त कठीण नसते परंतु यांना परस्पर समजदारीने आपले नाते पुढे कायम ठेवायला पाहिजे.
मकर -: मीन आणि मकर राशीच्या लोकांचा स्वभाव नदीच्या दोन किनाऱ्या सारखा असतो जे कधी एकमेकांना भेटत नाही. केवळ यांच्या परस्पर समजदारीने यांचे नाते थोडे फार सफळ होण्याची संभावना असते.
कुंभ -: जेव्हा नात्याची सुरुवात होते तेव्हा याना एकमेकांचा साथ पसंत पडतो. कुंभला मीनचा स्वभाव परेशान करेल ज्या मुळे हे एकमेकांना एका बेडीत अडकल्या प्रमाणे महसूस करतील. हे नाते दीर्घ काळा पर्यंत टिकून राहिल याची संभावना खूप कमी असते.
मीन -: या राशीची लोक अंर्तमुखी, कोमळ ह्रदय आणि सहायक असतात. यांचा स्वभाव मिलन सार असतो. सोबत आल्या नंतर यांच्यात भांडण होण्याची संभावना कमी असते. कारण यांना माहित आहे कि कसे आणि कोणत्या परिस्थितिला नियंत्रित केल जावू शकते.