Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopePisces men horoscope

मीन पुरुष राशिफल

मीन राशिच्या पुरुषां मध्ये सफळता मिळवण्याची लालसा खूप कमी असते. हे पुरुष कलात्‍मक आणि  रचनात्‍मक असतात. याना रंग आवडतात व हे रंगान वर प्रेम करतात. हे आपल्या लुक्‍स बाबत देखील खूप सावध असतात. यानां वेगवेगळ्या रंगाचे कपडे आवडतात. स्‍टाइलच्या बाबतीत सुद्धा हे पुरुष कुठल्या आइडियल पेक्षा कमी नसतात. 

या पुरुषांना घरातील कामाची अजिबात आवड नसते. हे आपल्या जोडीदारा बाबत ईमानदार असतात परंतु त्यांच्या गोष्टीना टाळतात. हे पुरुष आपल्या पैशा बाबत खूप चिंतित असतात. यांच्यात दुसऱ्यान च्या समस्या सोडविण्याचा चांगला गुण असतो. 

हिन्दी जन्म कुंडली

इस राशिचे पुरुष खूप चतुर असतात तथा हे आपल्या द्वारे आखल्या गेलेल्या योजनेचा योग्य वापर वेळ आल्या नंतरच करतात. जर कोणी यांच्या बरोबर नवीन वस्तु किंवा तकनीक विषयी बोलाय लागले तर ही लोक खूप लवकर बोर होतात. हे पुरुष शांत आणि कमी बोलणे पसंत करतात. मीन राशिच्या पुरुषांचे पाय साधारण लहान असतात. 

हे  पुरुष दिलफेंक स्वभावाचे असतात. प्रेमाच्या बाबतीत फ्लर्टी असतात त्या मुळे हे कोणा बरोबर देखील बोलायला तयार असतात. हे पुरुष आपल्या मनातील गोष्ट सांगण्या साठी फार वेळ लावतात.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मीन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मीन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मीन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

व्यवसायाच्या नावात सुधारना

अंकज्‍योतिष एक दिव्‍य ज्ञान आहे याचा प्रयोग करून आपण आपल्...

और पढ़ें

गुरु गोचर रिपोर्ट

9 ग्रहां पैकी गुरू ग्रह सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे आणि तो दर वर्षी आपल...

और पढ़ें

विवाह लग्‍न मुहुर्त

केवळ हिंदू धर्मातच नाही पूर्ण जगात लग्न अर्थात विवाह एक महत्व पूर्ण री...

और पढ़ें

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status