Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopePisces sexual orientation horoscope

मीन कामुकता राशिफल

मीन राशिची लोक निस्‍वार्थ भावनानी प्रेम करतात. जीवनात या लोकांना परिवर्तन पसंत असते. ही लोक आदर्शवादी स्‍वभावाची असतात. प्रेमाच्या बाबतीत ही लोक आपला पक्ष समोर ठेवण्यात असक्षम असतात. कधी कधी यांचे वागणे निराशाजनक देखील होते. हे आपल्या निर्णयाचे  पक्‍के असतात.

प्रेम संबंधात एकमेकांशी तकरार यांना अजिबात आवडत नाही. त्या मुळे यांचा स्‍वभाव अधिकतर नरमच पाहायला मिळतो. ही लोक मोठ्या मनाची आणि उदार असतात. यांच्या वाणीत मधुरता, नम्रता आणि विनम्रता असते. कधी कधी दुसरी लोक यांच्या या नम्र स्‍वभावाचा फायदा उचलतात. यांच्यात समाजसेवेचा भाव असतो त्या मुळे यांच्यात समजदारीने काम  करण्याची प्रवृत्ति असते. प्रेम संबंधात पहल करण्यात हे डगमगत नाहीत. हे खूप  रोमांटिक असतात व या प्रकारे ही लोक आपल्या प्रेमाला प्रदर्शित करतात.

हिन्दी जन्म कुंडली

यांना जर प्रेमात धोका मिळाला तर ही लोक व्‍यसना प्रति आकर्षित होतात. यांचे प्रेमाच्या बाबतीत ह्रदय खूप कोमळ असते. हे प्रेमात छळ-कपट बर्दाश्‍त करत नाहीत व पूर्णतः तुटतात.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मीन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मीन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मीन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

व्‍यापार रिपोर्ट

कितीतरी मोठ्या व्यापाऱ्यान जवळ आपले वैयक्तिक ज्योतिषी असतात. ...

और पढ़ें

Horoscope 2024 and Coming Years

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

तीन प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status