मीन राशिच्या स्रीयांच्या डोळ्यात एक अद्भुत चमक असते. या स्त्रियां नेहमी आकर्षणाच केंद्र बनतात.यांचे मोठे मोठे आकर्षक डोळे यांच्या असाधारण व्यक्तित्वाला दर्शवते. या स्रीयानां आपल्या वाणीने प्रभावित करणे थोडे कठीण काम असते. या स्त्रियां प्रत्येक गोष्टीच अचूक उत्तर देण्यात तरबेज असतात. गप्प बसने याना अजिबात आवडत नाही परंतु या स्रिया आरामशीर आपल्या भावना दुसऱ्यान समोर जाहीर होऊ देत नाही.
या राशीच्या स्त्रियां आपल्या जोडीदाराच्या प्रति वफादार असतात परंतु या जेवढे प्रेम आणि आदर आपल्या जोडीदाराचा करतात तेवढीच अपेक्षा आपल्या जोडीदारा कडून देखील करतात. याना असा जोडीदार पसंत असतो जो प्रेमात ईमानदार असेल व आपले नाते टिकून राहावे त्या साठी प्रयत्नशील असेल. या स्रिया लाजाळू, असतात. यांचे व्यक्तित्व ग्लैमरस असून त्या सोबत या दयाळू देखील असतात.
मीन राशिच्या स्त्रियां कल्पनाशील असतात. यांच्या द्वारे केल्या गेलेल्या प्रत्येक कामात यांची प्रशंसा केली जाते. या खूप कोमळ आणि संवेदनशील असतात. या दुसऱ्यांच्या मदती साठी नेहमी तयार असतात.