Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomePremium services

ज्योतिषीय रिपोर्ट्स

OR
 
 

ज्योतिष रिपोर्ट

ज्योतिष शास्त्र एक प्राचीन विद्या आहे. आपल्या जीवना बाबत पूर्वानुमान लावण्या साठी ज्योतिष रिपोर्ट महत्वपूर्ण आहे. ज्योतिष शास्त्राचा मुख्य उद्देश्य सटिक भविष्यवाणी करणे आहे. ज्योतिष शास्त्र व्यक्तिच्या कुंडलीत स्थित असणाऱ्या ग्रहांच्या आधारावर भविष्यात घडणाऱ्या घटनांचा काही प्रमाणात अनुमान लावण्या साठी सहायक सिद्ध झाले आहे.

आम्ही AstroVidhi.com वर या ज्योतिष शास्त्रा द्वारे व्यक्तिच्या कुंडलीचे ग्रहांच्या आधारे सटिक आकलन करून व्यक्तिच्या जीवन वर पडणाऱ्या शुभ आणि अशुभ संकेतांच विश्लेषण दैनिक साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य फळाच्या माध्यमानी करतो. आम्ही आमच्या ग्राहकाना अनुकूलित तथा सटिक रिपोर्ट प्रदान करण्या साठी व त्याना योग्य दिशा निर्देश आणि योग्य मार्ग दाखवण्या साठी कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिक पणाने कार्य करतो.

आमच्या विशेषज्ञांच्या टीम द्वारे चांगल्या प्रकारे पडताळ केल्या नंतरच तुम्हाला आमच्या प्रीमियम सेवा जसे- करियर, वित्त, व्यवसाय, प्रेम, शिक्षण, व्यक्तिगत-जीवन आणि प्रॉपर्टीशी सम्बंधित सर्व प्रकारच्या समस्यांचं आकलन केल जात, त्या नंतरच तुम्हाला विस्तृत रिपोर्ट प्रदान केली जाते. इथे महत्वपूर्ण गोष्ट ही आहे कि आमचे अनुभवी गुरुजी श्री आचार्य अभिनव जी विशेषज्ञांच्या टीमचे मार्गदर्शन करतात आणि सर्व रिपोर्ट विशेषता त्यांच्याच देखरेखीत तैयार केले जातात. सर्वात शेवटी त्यांच्या द्वारे त्या रिपोर्टची पडताळ केली जाते.

सम्पूर्ण जीवन रिपोर्ट

सम्पूर्ण जीवन रिपोर्टच्या माध्यमांनी तुमच्या जीवनातील सगळ्या बाबी जसे- प्रेम-संबंध,, सेक्स लाइफ, करियर, विवाह, आरोग्य इत्यादिचा समावेश केला गेला आहे. आमचे कुशल अनुभवी ज्योतिषी तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करून ग्यारंटीनी भविष्यात तुमच्या जीवनात घटित होणाऱ्या घडामोडीन बाबत तुम्हाला अवगत करतात. आमच्या इथे कुंडलीचे विश्लेषण पूर्णतः वैदिक ज्योतिषाच्या आधारावर केले जाते.

वैवाहिक रिपोर्ट

तुम्ही विवाहित असो किंवा अविवाहित, प्रत्येक व्यक्ति आपल्या जोडीदाराचा स्वभाव, व्यक्तित्व, गुण या बाबत पूर्ण जाणून घेण्याची इच्छा बाळगत असतो. जर वैवाहिक जीवनात समस्या असतील तर आशा लोकां साठी आमच्या इथे  पूर्ण शुद्धता पूर्वक हा रिपोर्ट बनवला जातो.  

संतान रिपोर्ट

जर तुमच्या जीवनात संतती सुखाची कमी असेल किंवा गर्भपाता सारख्या समस्या उत्पन्न होत असतील किंवा तुमच्या संततीचे आरोग्य चांगले राहत नसेल तर आशा स्थिति पासून आपली सुटका करण्या साठी आणि आपल्या संततीच्या चांगल्या आरोग्या साठी आमचे अनुभवी ज्योतिष विशेषज्ञ उपायां सहित आपल्या संतती बाबत रिपोर्ट तैयार करतात.

मैचमेकिंग (गुण मिलान) रिपोर्ट प्राप्त करावा.

जर तुम्ही कोणाला पसंद करत असाल किंवा कुंडलीच्या आधारपर गुण मिळवायचे असतील किंवा तुमचा जोडीदार तुमच्या साठी योग्य आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचे इच्छुक असाल तर आमच्या ज्योतिषां द्वारे मैचमेकिंग रिपोर्ट प्राप्त करून मनातील शंका तुम्ही दूर करू शकता.

ज्योतिष लव रिपोर्ट प्राप्त करावा.

जर तुम्ही सिंगल असाल किंवा तुम्ही ज्याच्या वर प्रेम करता त्याला आपले करू इच्छित असाल किंवा तुमच्या मना सारखा जोडीदार तुम्हाला कधी मिळणार किंवा भविष्यात तुम्ही कोणा वर प्रेम करणार आहात का या बाबत सर्व   माहिती तुम्ही लव रिपोर्टच्या सहायतेनी प्राप्त करू शकता.

करियर रिपोर्ट

या रिपोर्टच्या मदतीने आम्ही तुम्हाला कामधंद्यात येत असणाऱ्या चांगल्या किंवा वाईट वेळेशी पहिल्यांदाच जागरूक करतो. याच्या अतिरिक्त या रिपोर्टच्या माध्यमानी तुम्ही जाणून घेऊ शकता कि तुमच्या करियर मध्ये वृद्धि होईल का?  तुमचे करियर सम्मान जनक असेल का?  

व्यापार रिपोर्ट

हा रिपोर्ट तुम्हाला व्यापाराशी सम्बंधित पूर्वानुमान लावण्या साठी निर्देशित करतो. विकास अणि तुमच्या साठी योग्य अणि चांगल्या व्यापाराची निवड करण्या साठी या रिपोर्टची मदत घेतली जाते.

दोष आणि ज्योतिष उपायांचे विश्लेषण

तुमच्या कुंडलीचे विश्लेषण केल्या नंतर तुमच्या कुंडलीत जे काही ग्रह दोष आहेत त्यांच्या अशुभतेला दूर करण्या साठी तसेच तुमच्या सुख-शांति साठी  मंत्र, यंत्र, रत्न, पूजा इत्यादी उपाय या रिपोर्ट मध्ये दिले जातात.  

रत्न परामर्श

या रिपोर्ट मध्ये रत्ना विषयी सटिक माहिती मिळते. ज्योतिष शास्त्रा मध्ये रत्नांचे खूप मोठ्या स्तरावर महत्व आहे. एक रत्न आपल्या जीवनात सक्रियता आणून आपल्या जीवनात समृद्धि आणू शकतात. कुंडलीत ग्रहांच्या स्थिति वर आम्ही तुम्हाला तुमच्या साठी असणाऱ्या भाग्यशाली रत्नां विषयी सांगतो. कारण जर तुम्ही चुकीचे रत्न धारण केले तर हे तुमच्या जीवना साठी हानिकारक तसेच भयानक होऊ शकेल.

ज्योतिषां बरोबर वार्तालाप - एस्ट्रोलॉजी कंसल्टेशन

आमचे विशेषज्ञ आचार्य अभिनव जी प्रसिद्ध वैदिक ज्योतिषी आहेत. जे वेब तसेच इंटरनेटच्या माध्यमांनी भारतीय ज्योतिष शास्त्रात आवड ठेवतात. तुम्ही ज्योतिष सम्बंधित कुठल्याही प्रकारचे वार्तालाप त्यांच्या बरोबर ऑनलाइन देखील करू शकता.

स्वास्थ्य रिपोर्ट

स्वास्थ्य रिपोर्टच्या माध्यमानी तुम्ही आपल्या आरोग्या बाबत संपूर्ण माहिती प्राप्त करू शकता. कारण आरोग्य सर्वांची मुख्य चिंता असते.  आपल्याला माहीतच आहे हेल्थ इस वेल्थ या रिपोर्ट द्वारे तुम्हाला आरोग्या बाबत सटीक माहिती दिली जाते.

साढ़े साती ज्योतिषीय विश्लेषण

आपल्या जन्म कुंडलीचे विश्लेषण करून कुंडलीत असणाऱ्या ग्रहांच्या स्थिति अनुसार आपल्या भविष्या बाबत सर्व काही जाणून घेण्या साठी हा रिपोर्ट प्राप्त करावा व वेळ न घालवता जीवनात उत्पन्न होत असणाऱ्या समस्यांचे समाधान प्राप्त करावे.

मंगळ दोष विश्लेषण

जर तुम्ही जाणून घेवू इच्छित असाल कि तुम्ही मंगळी आहात कि नाही जर तुमचे उत्तर हो असेल तर हा दोष तुमच्या वैवाहिक जीवनाला कशा प्रकारे प्रभावित करतो त्या साठी कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्या साठी आमच्याशी संपर्क साधावा.

मुहूर्त विश्लेषण

मुहूर्त विश्लेषणाच्या माध्यमानी आम्ही तुम्हाला तुमचा साखरपुडा, लग्न, गृह प्रवेश तथा कुठल्या ही मंगळ सोहळ्या साठी योग्य, अनुकूल तथा शुभ मुहूर्त सांगतो.

नाव सुधारना रिपोर्ट

आमचे एक्स्पर्ट अंक शास्त्री आपली जन्म तिथि, जन्म स्थान याच्या आधारा वर एका नावाची निवड करून तुम्हाला देतात, त्या मुळे तुम्ही आपल्या जीवनात सक्सेस प्राप्त करण्या साठी पुढे जाता. जर तुम्ही आपल्या नावात संशोधन करू इच्छित असाल तर हा रिपोर्ट तुमच्या साठी उपयोगी आहे.

व्यवसाय नाव सुधारना

तुम्ही पूर्वानुमान रिपोर्ट प्राप्त करण्या साठी वाट का बघता? आम्ही तुम्हाला सर्वश्रेष्ठ सेवा देतो. व्यवसायात नाव सुधारना रिपोर्टचा उद्देश्य हा आहे की तुमच्या जीवनात उत्पन्न होत असणाऱ्या नकारात्मक उर्जेच निवारण केल जाव आणि तुम्ही व्यवसायात चांगली प्रगति करावी.

गुरु ट्रांजिट रिपोर्ट

या रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील महत्वपूर्ण भाग शामिल केला जातो. ग्रहांचे गुरु प्रत्येक वर्षी आपली रास बदलतात. गुरु सर्व ग्रहां मध्ये शुभ मानले जातात. तुमच्या कुंडलीत गुरु शुभ आहे की अशुभ आहे या रिपोर्ट द्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता.

सरकारी नोकरी रिपोर्ट

आमच्या ज्योतिष गुरूं द्वारा तुमच्या कुंडलीचे विश्लेषण केल्या नंतरच सरकारी नोकरी विषयी एक विशेष पूर्वानुमान लावला जातो व कुंडलीच्या आधारावर रिपोर्ट तैयार केला जातो कि तुमच्या कुंडलीत सरकारी नोकरीचे योग आहेत कि नाही.

आमची प्रीमियम सेवा आणि कुंडली रिपोर्ट सेगमेंट मध्ये तुमचे स्वागत आहे. अन्य किती तरी ऑनलाइन साइट सारखे आम्ही गैर-जिम्मेदारी आणि प्रोग्रामिंग केले गेलेले पूर्वानुमान देत नाही. आम्ही सटीक आणि विशिष्ट रितीने तयार केल्या गेलेल्या भविष्यवाणीच्या आधारावरच कुंडलीचे विश्लेषण करून तुमच्या साठी हा रिपोर्ट तयार केला जातो.

आमचा उद्देश्य भविष्यात येणारी संधी हातातून न जावी त्या साठी तुम्हाला सतर्क करणे आहे. ज्या समस्या, तनाव आणि विघ्न तुमच्या जीवनातील आनंद उत्साह संपवून टाकत असतील त्या सारख्या समस्यांच्या समाधाना साठी AstroVidhi सदैव तुमची मदत करते. आम्ही  तुम्हाला आश्वासन देतो कि तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील आणि तुम्हाला नंतर पस्तावा होणार नाही.

AstroVidhi वर तुम्हाला सर्व काही मिळेल. सटिक भविष्यवाणी करून तुमचे जीवन सरळ आणि सोपे बनवणे हाच आमचा मुख्य उद्देश्य असतो.

आम्ही तुम्हाला विनंती करतो कि अपडेट आणि अधिक माहिती साठी तुम्ही आमचा पेज AstroVidhi.com वर जावे आणि आमच्याशी संपर्क साधण्या साठी खाली दिल्या गेलेल्या नम्बर वर कॉल करावा.

 
DMCA.com Protection Status