भगवान शिवच्या डोळ्या मधून पडणारा पहिला अश्रू ही एकमुखी रुद्राक्ष पेंडेंट आहे. या रुद्राक्षाला सर्वात अधिक कल्याणकारी आणि महत्वपूर्ण मानल गेल आहे. पूर्ण ब्रह्मांडाच्या कल्याणकारी वस्तूं मध्ये एकमुखी रुद्राक्ष पेंडेंटच नाव सर्वप्रथम घेतलं जात.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
आकार एवं उत्पत्ति : | दक्षिण भारतीय काजू आकार |
वजन (ग्राम) : | 3.2 to 3.6 (Approx) |
साइज mm): | 35x20 (Approx) |
सर्टिफिकेशन: | Astrovidhi |
धातु : | चांदी (92.5 Purity ) |
भगवान शिवच्या डोळ्या मधून पडणारा पहिला अश्रू ही एकमुखी रुद्राक्ष पेंडेंट आहे. या रुद्राक्षाला सर्वात अधिक कल्याणकारी आणि महत्वपूर्ण मानल गेल आहे. पूर्ण ब्रह्मांडाच्या कल्याणकारी वस्तूं मध्ये एकमुखी रुद्राक्ष पेंडेंटच नाव सर्वप्रथम घेतलं जात.
एक एकमुखी रुद्राक्ष पेंडेंट धारण करण्याचा मंत्र आहे “ॐ ह्रीं नमः” आणि शिवचा पंचाक्षर बीज मंत्र आहे “ॐ नमः शिवाय” दोनीही मंत्रा पैकी एक मंत्राच उच्चारण करून एकमुखी रुद्राक्ष पेंडेंट धारण केल जावू शकत.
हे लक्षात ठेवा की नियमित पंच माळेचा “ॐ नमः शिवाय” मंत्राचा जप केल्यानी याचा प्रभाव किती तरी पटीने वाढतो.
तुम्हाला अधिकाधिक लाभ मिळावा या उद्देशांनी आमच्या योग्य आणि अनुभवी पंडित द्वारा हे एकमुखी रुद्राक्ष पेंडेंट अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठवले जाते.
Based on 3 reviews
Write a reviewek dum badiya product.
आश्चर्य, मेरा गुस्सा खत्म हो गया, मन भी शान्त हुआ ।
I got advised by Acharyaji to wear 1 Mukhi rudraksha as I have BP issues. I must admit that the rudraksha did help me. My business is also shaping better since then. Thank you astrovidhi.