तेरा प्रकारचे रत्न धारण करूनही तेरा मुखी रूद्राक्ष धारण केल्यानी जे फळ मिळते ते मिळत नाहे. तेरा मुखी रुद्राक्ष स्वर्ग लोकातील राजा इंद्राच रूप मानले गेले आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
आकार : | वर्तुळाकार |
वजन (ग्राम) : | 3.0 to 5.0 (Approx) |
माप (mm): | 25x18.5 (Approx) |
सर्टिफिकेशन: | AstroVidhi |
उत्पत्ति : | नेपाळीरूद्राक्ष |
तेरा प्रकारचे रत्न धारण करूनही तेरा मुखी रूद्राक्ष धारण केल्यानी जे फळ मिळते ते मिळत नाहे. तेरा मुखी रुद्राक्ष स्वर्ग लोकातील राजा इंद्राच रूप मानले गेले आहे.
या रुद्राक्षा वर कामदेवाची विशेष कृपा असते.
तेरा मुखी रूद्राक्ष धारण करताना “ॐ ह्रीं नमः” या मंत्राचा जप करावा. प्रतिदिन “ॐ नमः शिवाय” या मंत्रांची 5 वेळा माळ जप केल्यानी सगळया पापां पासून मुक्ती मिळते.
तेरा मुखी रूद्राक्ष धारण करण्या आधी आमच्या अनुभवी, गुणी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविले जाते अभिमंत्रित केल्या मुळे तुम्हाला उत्तम लाभ मिळतो.