दोन मुखी रुद्राक्षात साक्षात शिव आणि पार्वती वास करतात. हे रूद्राक्ष धारण केल्या नंतर आपल्या सगळ्या समस्या देवा वर सोडा देवच तुमची बिगडलेली काम पूर्ण होऊ देतील.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
आकार एवं उत्पत्ति : | हिमालयन रूद्राक्ष थेम्बाकार आकाराचे |
वजन (ग्राम) : | ~2.5-4.2 |
माप : | ~23*30 |
सर्टिफिकेशन: | AstroVidhi |
रंग: | घट्ट तपकिरी |
दोन मुखी रुद्राक्षात साक्षात शिव आणि पार्वती वास करतात. हे रूद्राक्ष धारण केल्या नंतर आपल्या सगळ्या समस्या देवा वर सोडा देवच तुमची बिगडलेली काम पूर्ण होऊ देतील.
हे रूद्राक्ष धारण करण्याचे एक खास वैशिट्य आहे हे धारण करणाऱ्या व्यक्तीला शिव आणि शक्तिचा एकसाथ आशीर्वाद मिळतो.
दोन मुखी रुद्राक्ष धारण करताना “ॐ नमः”, “ॐ नमः शिवाय” आणि “ॐ नमः दुर्गाए” मंत्राचा जप करावा.
याच्या अतिरिक्त “ॐ अर्ध्नारिश्वराए नमः” मंत्राची दिवसातून 5 वेळा माळ जपावी. अस केल्यानी शिव आणि देवी पार्वतीची विशेष कृपा मिळते.
दोन मुखी रूद्राक्ष धारण करण्या आधी आमच्या अनुभवी, गुणी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविले जाते अभिमंत्रित केल्या मुळे तुम्हाला उत्तम लाभ मिळतो.
Based on 1 reviews
Write a reviewनई शादी से मुझे बहुत आशाएँ थी, लेकिन परिवार अच्छा नहीं निकलने की वजह से मेरा जीवन बहुत ही तनावपूर्ण था। आचार्य जी से बात करने के बाद से ही मेरे जीवन में बदलाव आया। उन्होंने ये रुद्राक्ष पहनने के लिए बताया और मैंने वैसा ही किया। आज मेरे परिवार में थोड़ी शांति है, जिससे मुझे बहुत ही अच्छा महसूस होने लगा है। आशवादी हूँ की भविष्य और भी उज्जवल और तनवमुक्त होगा।
thankyou astrovidhi