दोन मुखी रुद्राक्ष पेंडेंट मध्ये साक्षात शिव आणि पार्वतीचा निवास असतो. हे धारण केल्या नंतर तुम्ही आपल्या सगळ्या अडचणी, समस्या देवा वर सोडा देवच तुमची बिगडलेली काम सावरतील. दोन मुखी रुद्राक्ष या साठी देखील खास आहे कारण हे धारण करणाऱ्या व्यक्तीला शिव आणि शक्तिचा एकसाथ आशीर्वाद मिळतो.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
आकार एवं उत्पत्ति : | थेम्बाकार हिमालयन रूद्राक्ष |
वजन (ग्राम) : | 2.5 to 4.2 (Approx) |
साइज: | 23x30 (Approx) |
सर्टिफिकेशन: | AstroVidhi |
धातु: | चांदी |
दोन मुखी रुद्राक्ष पेंडेंट मध्ये साक्षात शिव आणि पार्वतीचा निवास असतो. हे धारण केल्या नंतर तुम्ही आपल्या सगळ्या अडचणी, समस्या देवा वर सोडा देवच तुमची बिगडलेली काम सावरतील. दोन मुखी रुद्राक्ष या साठी देखील खास आहे कारण हे धारण करणाऱ्या व्यक्तीला शिव आणि शक्तिचा एकसाथ आशीर्वाद मिळतो.
भू्त-प्रेत इत्यादी पासून आपली रक्षा होते व ब्रह्म हत्या किंवा गऊ हत्या सारख्या पापां पासून मुक्ती मिळते.
दोन मुखी रुद्राक्ष पेंडेंट धारण करताना “ॐ नमः”, “ॐ नमः शिवाय” और “ॐ नमः दुर्गाए” मंत्राचा जप करावा. याच्या अतिरिक्त “ॐ अर्ध्नारिश्वराए नमः” मंत्राची दिवसातून 5 वेळा माळ जपावी.अस केल्यानी देवी पार्वतीची कृपा मिळते व लाभ होतो.
तुम्हाला लवकरात लवकर लाभ व्हावा म्हणून आमच्या योग्य पंडित द्वारा हे दोन मुखी रुद्राक्ष पेंडेंट अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या कडे पाठवले जाते.
Based on 1 reviews
Write a reviewशादी के बाद जितना सोचा था, उतना अच्छा समय नहीं रहा तो हम दोनो ने आचार्य जी से सम्पर्क किया। उन्होंने हमारी जन्म पत्रिका देखने के बाद, हम दोनो को दो मुखी रुद्राक्ष धारण करने को कहा।
हमने तुरंत ही इसे astrovidhi से मँगवाया, जो की ३ दिन में ही घर पे आ गया।
पहनने के बाद से ही परिवार में ख़ुशहाली का दौर बनने लगा है।
बहुत बहुत धन्यवाद आचार्य जी।