Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 
4 मुखी रूद्राक्ष

4 मुखी रूद्राक्ष

स्‍वयं ब्रह्माजीच स्‍वरूप आहे चार मुखी रुद्राक्ष. ब्रह्माजी सर्व वेदांचे ज्ञाता आहेत. अत: चार मुखी रुद्राक्ष धारण करने करणाऱ्या व्‍यक्‍तिच्या जीवनात शिक्षण प्राप्ति चे सगळे मार्ग खुलतात. चार मुखी रुद्राक्षाचा ह्रदयाला स्‍पर्श झाला कि त्या व्यक्तीच मन धार्मिक होते.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विवरण

आकार एवं उत्‍पत्ति :वर्तुळाकार नेपाळी रूद्राक्ष
वजन (ग्राम) :~1.8-2.6
माप :~15
सर्टिफिकेशन:AstroVdhi
रंग:घट्ट तपकिरी

स्‍वयं ब्रह्माजीच स्‍वरूप आहे चार मुखी रुद्राक्ष. ब्रह्माजी सर्व वेदांचे ज्ञाता आहेत. अत: चार मुखी रुद्राक्ष धारण करने करणाऱ्या व्‍यक्‍तिच्या जीवनात शिक्षण प्राप्ति चे सगळे मार्ग खुलतात. चार मुखी रुद्राक्षाचा ह्रदयाला स्‍पर्श झाला कि त्या व्यक्तीच मन धार्मिक होते.

4 मुखी रुद्राक्षाचे लाभ:

  • जो व्यक्ती अभ्यासात हुशार नसतो त्याच अभ्यासात मन लागत नाही त्या व्यक्तीला हे रूद्राक्ष धारण केल्यानी लाभ होईल.
  • 4 मुखी रूद्राक्ष धारण केल्यानी संततीच्या मार्गात येत असणाऱ्या अडचणी दूर होतात.
  • मिथुन रास असणाऱ्या लोकां साठी हे रूद्राक्ष खूप लाभकारी आहे.
  • चार मुखी रुद्राक्ष एकाग्रता वाढवते.  वैज्ञानिक अध्‍ययन आणि धार्मिक ग्रंथांच्या अध्‍ययना साठी चार मुखी रुद्राक्ष फायद्याच सिद्ध झाल आहे.

कसा वापर करावा:

4 मुखी रूद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे-

“ॐ ह्रीं नमः” 

आमच्या कडून का घ्यावे:

चार मुखी रूद्राक्ष धारण करण्या आधी आमच्या अनुभवी, गुणी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविले जाते अभिमंत्रित केल्या मुळे तुम्हाला उत्तम लाभ मिळतो.

Reviews

Based on 0 reviews

Write a review
 
DMCA.com Protection Status