Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 
4 मुखी रुद्राक्ष पेंडेंट

4 मुखी रुद्राक्ष पेंडेंट

स्‍वयं ब्रह्माजीच स्‍वरूप आहे चार मुखी रुद्राक्ष पेंडेंट. ब्रह्माजी सर्व वेदांचे ज्ञाता आहेत. अत: चार मुखी रुद्राक्ष पेंडेंट धारण केल्यानी व्‍यक्‍तिच्या जीवनात शिक्षण ग्रहण करण्याचे सगळे मार्ग खुलतात. चार मुखी रुद्राक्ष पेंडेंटचा ह्रदयाशी स्‍पर्श झाला कि व्यक्तीच मन धार्मिक कार्य कडे वळते. मनात चांगले विचार येतात.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विवरण

आकार एवं उत्‍पत्ति :वर्तुळाकार नेपाळी रूद्राक्ष
वजन (ग्राम) :1.8 to 2.6 (Approx)
साइज:15mm (Approx)
सर्टिफिकेशन:Astrovidhi
धातु :चांदी (92.5 Purity )

स्‍वयं ब्रह्माजीच स्‍वरूप आहे चार मुखी रुद्राक्ष पेंडेंट. ब्रह्माजी सर्व वेदांचे ज्ञाता आहेत. अत: चार मुखी रुद्राक्ष पेंडेंट धारण केल्यानी व्‍यक्‍तिच्या जीवनात शिक्षण ग्रहण करण्याचे सगळे मार्ग खुलतात. चार मुखी रुद्राक्ष पेंडेंटचा ह्रदयाशी स्‍पर्श झाला कि व्यक्तीच मन धार्मिक कार्य कडे वळते. मनात चांगले विचार येतात.

4 मुखी रुद्राक्ष पेंडेंटचे  लाभ- 

  • जो व्‍यक्‍ति अभ्यासात कमजोर असतो त्या व्यक्तीला चार मुखी रुद्राक्ष पेंडेंट धारण करायला पाहिजे.
  • चार मुखी रुद्राक्ष पेंडेंटच्या प्रभावाणी ज्ञान आणि संततीच्या प्राप्‍तित येत असणाऱ्या समस्‍या दूर होतात.
  • चार मुखी रुद्राक्ष पेंडेंट एकाग्रता वाढवते एवं वैज्ञानिक आणि धार्मिक ग्रंथा संबंधी ज्ञान वाढवण्या साठी हे पेंडेंट फायद्याच आहे.

मिथुन रास असणाऱ्या लोकां साठी चार मुखी रुद्राक्ष पेंडेंट अत्‍यंत लाभकारी असते.

कसा वापर करावा 

चार मुखी रुद्राक्ष पेंडेंट धारण करताना  “ॐ ह्रीं नमः” मंत्राचा जप करावा.

आमच्या कडून का घ्यावे

तुम्हाला लवकरात लवकर लाभ व्हावा म्हणून आमच्या योग्य पंडित द्वारा हे चार मुखी रुद्राक्ष पेंडेंट अभिमंत्रित करून नंतर तुमच्या कडे पाठवले जाते.

Reviews

Based on 1 reviews

Write a review
 
Natural and Energised

Rajendra Sharma

I found Natural Nepali Rudhraksha from astrovidhi.com. Excellent service and Astrology support by support team.

DMCA.com Protection Status