Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 
रुद्राक्षाच्या 5 mm मण्यांची माळ

रुद्राक्षाच्या 5 mm मण्यांची माळ

हिंदू धर्मात रुद्राक्षाच किती महत्व आहे हे आपल्याला माहितच आहे. हे भगवान शिवचे प्रतिरूप आहे. ही माळ 5 mm मण्यांनी बनवलेली माळ आहे.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विवरण

मणी :रूद्राक्ष 5 मुखी
मण्यांची संख्या :108
मण्यांचा आकार :~5
उत्‍पत्ति :इंडोनेशियन रूद्राक्ष
लांबी (इंच):14

हिंदू धर्मात रुद्राक्षाच किती महत्व आहे हे आपल्याला माहितच आहे. हे भगवान शिवचे प्रतिरूप आहे. ही माळ 5 mm मण्यांनी बनवलेली माळ आहे.

यात वापरले गेलेले रूद्राक्ष पाच मुखी आहेत. ही माळ जप तथा धारण करण्या साठी सर्वोत्‍तम आहे.

रुद्राक्षाच्या 5 mm मण्यांच्या माळेचे लाभ 

  • 5 मुखी रुद्राक्ष धारण करणे आणि जप केल्यानी तुमची बुद्धि तेज होते.
  • ही माळ अभिमंत्रित करून घातली तर जादू-टोना, तोटके तुमच्या वर कोणी करू शकत नाही.
  • मागच्या जन्माचे वाईट कर्म केलेले असतील तर त्याचा प्रभाव देखील ही माळ धारण केल्यानी कमी होतो.
  • कालसर्प दोष आणि पितृदोष सारख्या अति विनाशकारी दोषा पासून ही पाचमुखी रुद्राक्षाची माळ तुमची रक्षा करते.
  • ही माळ धारण केल्यानी धर्माच्या प्रती आस्‍था वाढते.

ही गोष्ट अवश्य जाणून घ्या 

5 mm मण्यांची माळ रुद्राक्षाच्या मण्यांची माळ नेहमी 54 किंवा 108 मण्यांची घ्यावी.

मग ती माळ गळ्यात घाला किंवा जप करण्या साठी वापरा.

आमच्या कडून का घ्यावे 

रुद्राक्षाच्या 5 mm मण्यांची माळ आमच्या अनुभवी पंडितजी द्व्रारे अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या जवळ पाठवली जाते.अस केल्यानी तुम्हाला लवकरात लवकर याचा दुप्पट लाभ मिळतो.

Reviews

Based on 0 reviews

Write a review
 
DMCA.com Protection Status