Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

6 मुखी रूद्राक्ष

6 मुखी रूद्राक्ष

षष्ठ मुखी रूद्राक्ष धारण केल्यानी भगवान शिव, भगवान कार्तिकेय आणि शुक्र ग्रहाची कृपा मिळते. षष्ठ मुखी रूद्राक्ष वैराग्य च प्रतीक मानल गेल आहे तथा या रुद्राक्षाला भगवान कार्तिकेयच रूप मानल गेल आहे.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विवरण

आकार एवं उत्‍पत्ति :वर्तुळाकार नेपाळी रूद्राक्ष
वजन (ग्राम) :~1.8-3.0
माप :~18
सर्टिफिकेशन:AstroVidhi
रंग :घट्ट तपकिरी

षष्ठ मुखी रूद्राक्ष धारण केल्यानी भगवान शिव, भगवान कार्तिकेय आणि शुक्र ग्रहाची कृपा मिळते. षष्ठ मुखी रूद्राक्ष वैराग्य च प्रतीक मानल गेल आहे तथा या रुद्राक्षाला भगवान कार्तिकेयच रूप मानल गेल आहे.

षष्ठ मुखी रुद्राक्षाचे लाभ:

  • जर तुम्ही आपल्याला रोगमुक्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर हे रूद्राक्ष फायद्याच आहे.
  • याच्या प्रभावाणी बुद्धि तेज आणि ज्ञान प्राप्त होते.
  • वृषभ आणि तूळ रास असणाऱ्या लोकां साठी हे रूद्राक्ष शुभ मानल गेल आहे. 
  • ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात किंवा प्रेम-संबंधात कलह वाढले असतील त्या लोकां साठी हे रूद्राक्ष उत्तम आहे.
  • प्रेम विवाह करण्याची इच्छा असेल तर हे रूद्राक्ष धारण करावे. 
  • या रुद्राक्षा मुळे कला क्षेत्रात लोकप्रियता मिळते. 
  • कुंडली जर शुक्र ग्रहणी पीडित असेल तर षष्ठ मुखी रूद्राक्ष अवश्य धारण करावे. 

कसा वापर करावा:

षष्ठ मुखी रूद्राक्ष धारण करताना “ऊँ ह्रीं हुं नम:” या मंत्राचा लगातार  जप करत राहावा.   प्रतिदिन पाच माळा ॐ नमः शिवाय” चा  जप करावा.

आमच्या कडून का घ्यावे:

षष्ठ मुखी रूद्राक्ष धारण करण्या आधी आमच्या अनुभवी, गुणी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविले जाते अभिमंत्रित केल्या मुळे तुम्हाला दुप्पट लाभ मिळतो.

 

Reviews

Based on 0 reviews

Write a review
 
DMCA.com Protection Status