सात चक्र माळ जीवनात येत असणाऱ्या सगळ्या समस्यांच एक मात्र समाधान आहे. ही माळ सकारात्मक असल्या मुळे तुमची कठीण वेळ देखील हासत-हासत पार पडेल.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
मण्यांचा आकार : | वर्तुळाकार क्वार्टज स्टोन |
मण्यांची संख्या: | 108 |
मण्यांचा आकार (mm) : | ~6 |
उत्पत्ति आणि रंग: | भारतीय क्वार्टज, विभिन्न रंगात |
लांबी (इंचात): | 20 |
सात चक्र माळ जीवनात येत असणाऱ्या सगळ्या समस्यांच एक मात्र समाधान आहे. ही माळ सकारात्मक असल्या मुळे तुमची कठीण वेळ देखील हासत-हासत पार पडेल.
रत्न आणि त्यातून निघणारी रंगीन आभा व त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवना वर पडतो. वेदा नुसार ही आभा आपल्या शरीरात असणाऱ्या स्थित चक्रांना प्रभावीत करते.
या चक्राच्या सकारात्मक प्रभावा मुळे मनुष्य स्वस्थ्य ऊर्जावान बनतो. ऊर्जावान सात चक्र माळधारण केल्यानी व्यक्तीच्या ७ चक्रावर सकारात्मक प्रभाव पडतो.
सात चक्र माळ धारण करण्याची खास विधी नाही परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा कि ही माळ बनवताना वापरले गेलेले सर्व रत्न ऊर्जावान असवेत ज्याला आपण इंग्लिश मध्ये एनर्जाइज म्हणतो.
या शिवाय हे रत्न कुठल्या सामान्य दगडा सारखे प्रतित होईल व त्या पासून आपल्याला लाभ होणार नाही.
आमच्या जवळून घेतलेल्या माळे मध्ये सगळे रत्न खरे आहेत आणि हे रत्न आमच्या विशेषज्ञ द्वारे उर्जित केले गेले आहेत. त्या मुळे धारण करणाऱ्या व्यक्तीला अधिकाधिक लाभ मिळू शकेल.