Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

7 मुखी रूद्राक्ष

7 मुखी रूद्राक्ष

सात मुखी रुद्राक्षाला कामदेवाच रूप मानल गेल आहे. सात मुखी रुद्राक्षा वर देवी लक्ष्मीची भरपूर कृपा असते.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विवरण

आकार एवं उत्‍पत्ति :वर्तुळाकार नेपाळी रूद्राक्ष
वजन (ग्राम) :~2.0-2.6
माप :~16
सर्टिफिकेशन:AstroVidhi
रंग:घट्ट तपकिरी

सात मुखी रुद्राक्षाला कामदेवाच रूप मानल गेल आहे. सात मुखी रुद्राक्षा वर देवी लक्ष्मीची भरपूर कृपा असते.

चोरीचा आळ लागला असेल तर 7 मुख्‍ाी रूद्राक्ष चोरीच्या आळा पासून मुक्त करण्यात मदत करते. सात मुखी  रुद्राक्षा वर शनि देवाची कृपा असते.

सात मुखी रुद्राक्षाचे लाभ:  

  • भाग्‍याचा साथ पाहिजे असेल तर सात मुखी रुद्राक्ष तुमच्या साठी फायद्याच सिद्ध होईल.
  • नोकरी आणि व्यापारात लाभ प्राप्त करण्या साठी सात मुखी रूद्राक्ष लाभकारी आहे.
  • सात मुखी रुद्राक्षाच्या प्रभावाणी धन येण्याचे मार्ग खुलतात आणि दरिद्रता दूर होते. त्या बरोबरच धन, संपदा आणि मान-सन्मानात वाढ होते.
  • शनिशी संबंधित असल्या मुळे सात मुखी रुद्राक्ष शनिच्या प्रकोपा पासून आपली रक्षा करतात.
  • संधिवात, मानसिक परेशानी दूर करण्या साठी सात मुखी रुद्राक्ष फायदेमंद आहे.
  • 7 मुखी रुद्राक्ष असल्या मुळे हे अंगात सप्‍त धातुची रक्षा करतात आणि मेटाबॉलिज्‍मला दुरुस्‍त करतात.

कसा वापर करावा:

सात मुखी रुद्राक्ष धारण करताना ॐ हूँ नमः” मंत्राचा जप करावा हे रूद्राक्ष धारण करताना या मंत्राची 3 किंवा 5 माळांचा रोज जप करावा. अस केल्यानी सात मुखी रुद्राक्षाची क्षमता शंभर टक्के वाढते.

आमच्या कडून का घ्यावे:

सात मुखी रूद्राक्ष धारण करण्या आधी आमच्या अनुभवी, गुणी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविले जाते अभिमंत्रित केल्या मुळे तुम्हाला उत्तम लाभ मिळतो.

 

Reviews

Based on 1 reviews

Write a review
 

Helped in Government Job

Pawan Kumar

I had problems in my office regarding few tenders. After wearing this 7 mukhi rudraksha, all those problems have simply disappeared. Thank you Astrovidhi for providing original and abhimantrit product.

DMCA.com Protection Status