आठ मुखी रूद्राक्ष आठ सिद्धीच नेतृत्व करते. हे रूद्राक्ष धारण केल्या मुळे गंगा नदीत स्नान करण्या जोगे पुण्य मिळते. आठ मुखी रुद्राक्ष राहु ग्रहाशी संबंधित आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
आकार : | वर्तुळाकार |
वजन (ग्राम) : | 3.0 to 4.0 (Approx) |
माप : | 17 (Approx) |
सर्टिफिकेशन: | AstroVidhi |
उत्पत्ति: | नेपाळी रूद्राक्ष |
आठ मुखी रूद्राक्ष आठ सिद्धीच नेतृत्व करते. हे रूद्राक्ष धारण केल्या मुळे गंगा नदीत स्नान करण्या जोगे पुण्य मिळते. आठ मुखी रुद्राक्ष राहु ग्रहाशी संबंधित आहे.
हे रूद्राक्ष धारण केल्या मुळे भैरव बाबा प्रसन्न्न होतात. हे रूद्राक्ष भैरव बाबाच स्वरूप आहे.
आठ मुखी रुद्राक्ष धारण करताना “ॐ हूँ नमः” मंत्राचा जप करावा हे रूद्राक्ष सोमवारी किंवा अमावस्या या पूर्णिमाच्या दिवशी धारण करावे.
नऊ मुखी रूद्राक्ष धारण करण्या आधी आमच्या अनुभवी, गुणी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविले जाते अभिमंत्रित केल्या मुळे तुम्हाला उत्तम लाभ मिळतो.