सुलेमानी हकीक या जगातील एक वेगळाच खडा आहे हा खडा जेवढ्या श्रद्धेनी हिन्दू धारण करतात तेवढ्या श्रद्धेनी मुस्लिम पण धारण करतात. हा एक चमत्कारिक उपाय आहे याला धारण करणे खूपच सोप आहे. जाणून घेवूयात याचे गुण:
डिलीवरी: | |
मोफत शिपिंग: | |
फोन वर खरेदी करा: |
|
अभिमंत्रित: |
सुलेमानी हकीक या जगातील एक वेगळाच खडा आहे हा खडा जेवढ्या श्रद्धेनी हिन्दू धारण करतात तेवढ्या श्रद्धेनी मुस्लिम पण धारण करतात. हा एक चमत्कारिक उपाय आहे याला धारण करणे खूपच सोप आहे. जाणून घेवूयात याचे गुण:
धारण करण्याची विधी: हे रत्न शनिवारी चांदीच्या अंगठीत जडवून मधल्या बोटात धारण करावे. अन्यथा चांदीत लोकेट बनवून गळ्यात घालावे. हे रत्न कुठला ही व्यक्ती धारण करू शकतो.