Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 
जामुनिया रत्न ( मकर और कुंभ )

जामुनिया रत्न ( मकर और कुंभ )

हा खडा जांभळा आणि वांग्या सारख्या रंगाचा असतो म्हणून याला जामुनिया किंवा कठेला या नावानी ओळखतात. इंग्लिश मध्ये याला एमेथिस्ट म्हणतात. हा वांग्या सारख्या रंगाचा असल्या मुळे हा सेमीप्रीसियस स्टोन्सच्या कैटेगरीत येतो. वैदिक ज्योतिषांनुसार जामुनिया नीलम रत्नाचा उपरत्न आहे. शनिच्या दोषां पासून सुटका करण्या साठी हा रत्न खूप चांगला असतो. 

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विवरण

रत्न:जामुनिया
भार:~4.5- 7 रत्ती
मुल:ब्राज़ील
अभिमंत्रित:पंडित सूरज शास्त्री

हा खडा जांभळा आणि वांग्या सारख्या रंगाचा असतो म्हणून याला जामुनिया किंवा कठेला या नावानी ओळखतात. इंग्लिश मध्ये याला एमेथिस्ट म्हणतात. हा वांग्या सारख्या रंगाचा असल्या मुळे हा सेमीप्रीसियस स्टोन्सच्या कैटेगरीत येतो. वैदिक ज्योतिषांनुसार जामुनिया नीलम रत्नाचा उपरत्न आहे. शनिच्या दोषां पासून सुटका करण्या साठी हा रत्न खूप चांगला असतो. 

कोणी धारण करावा 

हा रत्न मकर राशिच्या लोकां साठी लाभकारी असतो. मेष, कर्क, सिंह, वृश्चिक राशिची लोक देखील हा रत्न धारण करू शकतात. जामुनिया रत्न धारण केल्या मुळे शनिच्या दोषां पासून  सुटका होते. धन, सन्मान आणि चांगले आरोग्य मिळते.

जामुनिया रत्नाचे लाभ 

  • जो व्यक्ति कुठल्याही निर्णया वर पोहचण्य आधी हार मानतो त्या लोकांना हा खडा घातल्या वर लाभ होतो.  
  • हा रत्न माणसाला कामाच्या प्रति परिश्रमी बनवतो. माणूस आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजतो. 
  • ज्या माणसाला व्यसनाची सवय लागली असेल त्याची नशे पासून सुटका होते. 
  • मणके, खांदे दुखी, गुढगे दुखी असेल तर त्यात आराम मिळतो.
  • जी लोक शनिची साडेसाती, शनिची ढइया किंवा शनिची महादशा, अन्तर्दशा सोसत आहे त्यांची त्या पासून सुटका होते व  शनि दोषां पासून मुक्ति मिळते. 

जामुनिया रत्न आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारा अभिमंत्रित केली जाते. अस केल्यानी तुम्हाला शुभ फळ मिळतात. या रत्न सोबत हे रत्न ओरीजनल असल्याच सर्टिफिकेट  तुम्हाला दिल जात.

Reviews

Based on 1 reviews

Write a review
 
Must buy

Sonu

Babaal stone ba. Sabke lebe ke chahi.

DMCA.com Protection Status