अष्ट लक्ष्मी पूजन केल्यानी केवळ धन प्राप्ति होत नाही उलट तुमच्या जीवनातील सगळ्या समस्यांचे निवारण होते. उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुची प्राप्ति साठी देखील अष्ट लक्ष्मी पूजन केल जात.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अष्ट लक्ष्मी पूजन केल्यानी केवळ धन प्राप्ति होत नाही उलट तुमच्या जीवनातील सगळ्या समस्यांचे निवारण होते. उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुची प्राप्ति साठी देखील अष्ट लक्ष्मी पूजन केल जात.
शास्त्रा अनुसार महालक्ष्मीची आठ रूप असतात आणि महालक्ष्मीची ही आठ रूप जीवनाची आधारशिला मानली जाते. या आठ लक्ष्मीची आराधना केल्यानी मनुष्य आपल्या जीवनात सफळ होतो.
अष्ट लक्ष्मीचे स्वरूप आहे :- श्री आदि लक्ष्मी, श्री धान्य लक्ष्मी, श्री धैर्य लक्ष्मी, श्री गज लक्ष्मी, श्री संतान लक्ष्मी, श्री विजय लक्ष्मी, श्री विद्या लक्ष्मी, श्री ऐश्वर्य लक्ष्मी.
ही पूजा करताना बसण्या साठी गुलाबी रंगाचे वस्त्र धारण करून गुलाबी आसन अंथरून त्या वर बसावे.
पूजेची वेळ : पूजेची वेळ शुभ मुहूर्त पाहून ठरवावी. धूप, फूल पान, सुपारी, हवन सामग्री, गावरान तूप, मिष्ठान, गंगाजळ कलावा, हवन करण्या साठी आंब्याच्या फांद्याची लाकड, आंब्याची पान, कुंकू, तांदूळ, जनेऊ, कापूर, मध, साखर,हळद आणि गुलाबी कापड.
यजमान द्वारा आवश्यक माहिती
तुम्ही AstroVidhi च्या Customer Care Number वर 8285282851 संपर्क करावा. अष्ट लक्ष्मी पूजन करण्या साठी आपल्या कुटुंबातील कुठल्या व्यक्ती साठी वेळ घेऊ शकता.
ज्या कोणाच्या सुख-समृद्धि साठी तुम्ही ही पूजा करू इच्छित असाल त्याच नाव, जन्म स्थान, जात आणि वडिलांच नाव अवश्य माहित असले पाहिजे.