Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

जन्म वेळेच्या चुकीत सुधार

जन्म वेळेच्या चुकीत सुधार

कृष्‍णमूर्ति पद्धतित कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करण्या साठी जन्म वेळ अचूक माहिती असणे अत्यंत गरजेच आहे. किती तरी वेळा आपल्याला पाहायला मिळते कि काही लोकांना आपली जन्म वेळ अचूक माहिती नसते. कृष्‍णमूर्ति पद्धति अनुसार काही मिनट आणि सैकेंडच्या फरका मुळे देखील कुंडलीत असणाऱ्या भावाचे उप नक्षत्र स्‍वामी यात बदलाव पाहायला मिळतात.

फोन वर खरेदी करा: +91 82852 82851

कृष्‍णमूर्ति पद्धतित कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करण्या साठी जन्म वेळ अचूक माहिती असणे अत्यंत गरजेच आहे. किती तरी वेळा आपल्याला पाहायला मिळते कि काही लोकांना आपली जन्म वेळ अचूक माहिती नसते. कृष्‍णमूर्ति पद्धति अनुसार काही मिनट आणि सैकेंडच्या फरका मुळे देखील कुंडलीत असणाऱ्या भावाचे उप नक्षत्र स्‍वामी यात बदलाव पाहायला मिळतात.

जन्म वेळ अचूक माहित नसल्या मुळे भविष्‍यवाणी चुकीची होवू   शकते. श्री कृष्‍णमूर्ति पद्धतीत भाव आणि ग्रहांची दशा जाणण्याची तकनीक आहे जे रूलिंग प्‍लैनेट्स’ या नावाने ओळखले जाते. या तकनीक द्वारे काही क्षणातच व्यक्तीची अचूक जन्म वेळ  सांगून लोकांना आश्चर्यचकित केल जात. शुद्धता आणि प्रामाणिकता    कुठल्याही विषयाचा उत्तम प्रमाण आहे. जन्म वेळेत असणाऱ्या चुकीत सुधारणा करण्या साठी कृष्‍णमूर्ति पद्धतित विभिन्‍न प्रकार आहेत.  मी या कृष्‍णमूर्ति पद्धतिच अनुसरण करतो. तुम्ही आपल्या सुविधा अनुसार कुठल्याही पद्धतिची निवड करू शकता.

रूलिंग प्‍लैनेट्स आशा प्रकारचे ग्रह आहेत जे ज्योतिषांना  कुठल्याही प्रश्नांच किंवा समस्यानच निवारण करण्या साठी   प्रोत्साहित करतात.  

कुठल्याही क्षणी रूलिंग प्‍लैनेट्सच्या मजबूतीचे क्रम या प्रकारे आहेत. 

लग्‍न नक्षत्र स्‍वामी

लग्‍न स्‍वामी

चंद्र नक्षत्र स्‍वामी

चंद्र राशि स्‍वामी

दिन स्‍वामी

राहु-केतूची एकमेका वर दृष्टि पडल्या वर किंवा कुठल्या घरात बसले असतील तर त्या रूलिंग ग्रहाच शक्‍तिशाली रूलिंग प्‍लैनेट मानल जात. लक्षात ठेवा कि जो ग्रह लग्‍न स्‍वामी  आणि चंद्रमाच्या स्थितिला प्रभावित करेल तो देखील रूलिंग प्‍लैनेट सारखाच प्रभाव देईल. काही लोकांचं अस मानन आहे की रूलिंग प्‍लैनेट्सची संख्‍या वाढल्या वर जसे एका पेक्षा जास्त रूलिंग प्‍लैनेट्स  झाल्या वर नर्णय घेण्यात त्रास उत्पन्न होतात. थोडे फार हे सत्य आहे परंतु आपल्याला आपल्या  विवेक एवं निर्णायक विचारा च्या आधारावर योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. कृष्‍णमूर्ति पद्धतित कुठल्याही समस्याच समाधान 1-249 अंका पैकी कुठलाही एक अंक निर्धारित करून काढल जात. त्या साठी आपली समझदारी   आणि व्यावहारिक ज्ञाना नुसार रूलिंग प्‍लैनेट्स नियोजित करायला पाहिजे.

बीटीआर प्रक्रिया

सामान्‍यत: लग्‍न ‘स्वतः’ ला दर्शवतो. त्या साठी हे जरुरी आहे कि लग्न (प्रथम भाव) त्या वर उप-उपनक्षत्र स्‍वामीच्या स्तरा पर्यंत   ग्रहांची स्थिति एवं प्रभाव निर्धारित केला जावा. हे  निर्धारण अन्‍य निर्धारण व्यक्ती साठी अन्य 11 घरांना सहज ही व्‍यवस्थित करतो

संशयाच्या स्थितित कुठला विशेष भाव, ग्रह आणि दशेला निर्धारित करने उचित असते.जसे कृष्‍णमूर्ति जी ने सांगितले आहे. या विषयावर मी तुम्हाला पुढच्या लेखात काही व्‍यवहारिक उदाहरण देणार आहे. 

कुठलेही ग्रह किंवा भाव, कुठली राशि, नक्षत्र, उपनक्षत्र या उप-उपनक्षत्रात असेल ज्याला विभिन्न ग्रह प्रभावित करतात. हे ग्रह  आपल्या क्षेत्रातील टैनेंट्सला देखील प्रभावित करतात. आपल्याला भाव आणि ग्रहा अनुसार या क्षेत्रांना  व्‍यवस्थित करायला पाहिजे. या  व्‍यवस्थित ग्रहीय व्‍यवस्‍था द्वारा व्यक्तीच्या भविष्याच अचूक आकलन अवश्य केल जावू शकेल. या प्रक्रियेला संशोधन (rectification) म्हणतात. 

 जन्माच्या वेळी रूल करणारे ग्रह ही ज्‍योतिषीय आंकलनाला प्रभावित करतात. हेच कारण आहे कि ज्‍योतिषी त्या विशेष क्षणा अनुसार कुंडली बनवतात. रूलिंग प्‍लैनेट्सला जाणून घेण्या साठी व्यक्तीची समस्या आणि त्या बाबत असणारा प्रश्न अत्‍यंत महत्‍वपूर्ण आहे. जर व्यक्ती आपली अचूक जन्म वेळ जाणून घेवू इच्छित असेल तर केवल रूलिंग प्‍लैनेट्स द्वारा ही जन्‍म वेळेच्या लग्‍न भाव विषयी सांगितले जावू शकेल.अन्‍यथा जर व्यक्ती आपल्या लग्नाची वेळ जाणून घेण्याची इच्छा बाळगत असेल तर तो रूलिंग प्‍लैनेट्स च्या सहायतेनी 2-7-11 भाव द्वारा आपल्या लग्नाच्या वेळेची अचूक वेळ जाणून घेवू शकतो.

कुठल्याही व्यक्तीच्या जन्‍मकुंडलीत रूलिंग प्‍लैनेट्स आणखीन खूप आपल्याला सांगू शकतात परंतु या लेखात मी रैक्‍टिफिकेशन वरच संपवतो.

 

 

 

Reviews

Based on 0 reviews

Write a review
 
DMCA.com Protection Status