काळ्या हकीकच्या माळेचा उपयोग विशेष साधना,अप्सरा, यक्षिणी साधना आणि तांत्रिक मंत्रांना सिद्ध करण्या साठी केला .
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
काळ्या हकीकच्या माळेचा उपयोग विशेष साधना,अप्सरा, यक्षिणी साधना आणि तांत्रिक मंत्रांना सिद्ध करण्या साठी केला .
शनि देवाची कृपा प्राप्त करण्या साठी या माळेचा वापर केला जातो.
ही माळ प्राप्त केल्या नंतर सर्वात प्रथम ती आपल्या घरातील पूजा घरात ठेवावी. त्या वर थोडेसे गंगाजळ शिंपडावे आणि आपल्या देव्हाऱ्यात देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवावी.
तुमची इच्छा असेल तर ही माळ तुम्ही धारण करू शकता किंवा या माळेनी जप करू शकता.
आमच्या कडून घेतलेल्या माळे मध्ये ही खास गोष्ट आहे कि या माळेच्या शुभ प्रभावाला वाढवण्या साठी आमच्या अनुभवी पंडितजी द्व्रारे अभिमंत्रित केल्या नंतरच ही माळ तुमच्या जवळ पाठवली जाते. अस केल्यानी त्या माळेचा लाभ तुम्हाला लवकर होतो.