काळ्या घोड्याच्या पायावर शनि देवाचा प्रभाव असतो. काळ्या घोड्याची नाळ घराच्या उंबरठ्या वर लावल्याणी घराला कोणाची ही वाईट दृष्ट लागत नाही व घरात धन-धान्याची बरकत होते.
डिलीवरी: | |
मोफत शिपिंग: | |
फोन वर खरेदी करा: |
|
अभिमंत्रित: |
काळ्या घोड्याच्या पायावर शनि देवाचा प्रभाव असतो. काळ्या घोड्याची नाळ घराच्या उंबरठ्या वर लावल्याणी घराला कोणाची ही वाईट दृष्ट लागत नाही व घरात धन-धान्याची बरकत होते.
काळ्या घोड्याची नाळ शनि देवाच्या कुप्रभावाला कमी करण्या साठी व कोणाची ही वाईट दृष्ट लागू नये त्या साठी खूप प्रभावकारी सिद्ध होते.
जर तुमच्या घराच मुख्य दार उत्तर, उत्तर-पश्चिम या पश्चिम दिशेला असेल तर तुम्हाला काळ्या घोड्याची नाळ अवश्य लावायची गरज आहे. काळ्या घोड्याची नाळ शनिवारी लावावी.
काळ्या घोड्याची नाळ आमच्या अनुभवी पंडितजी द्व्रारे अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या जवळ पाठवली जाते अस केल्यानी तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ मिळतो.