काळा सुलेमानी हकीक धाडसाचे प्रतिक आहे. याचा संबंध शनि ग्रहाशी असतो. हे रत्न दुनियेचे वेगळेच रत्न आहे. जेवढ्या श्रद्धेनी हिंदू लोक हा रत्न धारण करतात तेवढ्या श्रद्धेनी मुस्लिम लोक देखील धारण करतात.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
काळा सुलेमानी हकीक धाडसाचे प्रतिक आहे. याचा संबंध शनि ग्रहाशी असतो. हे रत्न दुनियेचे वेगळेच रत्न आहे. जेवढ्या श्रद्धेनी हिंदू लोक हा रत्न धारण करतात तेवढ्या श्रद्धेनी मुस्लिम लोक देखील धारण करतात.
काळा सुलेमानी हकीक वाईट नजरे पासून आपली रक्षा करतो. शनि, राहू, केतु जर कुंडलीत अशुभ घरात असतील तर त्यांचा अशुभ प्रभाव समाप्त करण्या साठी हा रत्न घातला जातो. हा रत्न धारण केल्या मुळे मानसिक शांती मिळते. भोळ्या शंकराच्या भक्तान साठी हे रत्न खूपच लाभकारी असते.
काळी सुलेमानी हकीक ची अंगठी तुम्ही शनिवारी धारण केली तर शुभ फळांची प्राप्ती होते. हा रत्न कोणीही व्यक्ति धारण करू शकतो, लहान मुल देखील हा रत्न घालू शकतात, याचे कसले ही दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाहीत.
आमच्या कडून घेतलेल्या अंगठीची विशेषता आहे कि याचे शुभ प्रभाव वाढवण्या साठी आमच्या अनुभवी पंडित जी द्वारा अभिमंत्रित केल्या नंतरच ही अंगठी तुम्हाला पाठवली जाते, अस केल्या मुळे या अंगठीची शुभ फळ तुम्हाला त्वरित मिळतात.