चन्द्र ग्रहाचा रत्न मोती अणि पाच मुखी रुद्राक्ष ज्याचे देवता स्वयं गुरु देव आहेत यांच्या संगमानी बनली आहे ही चन्द्र शक्ति माळ. ही माळ खूपच अद्भुत आणि प्रभावशाली आहे. ही माळ धारण केल्यानी चंद्र देव आणि भगवान शंकराचे गुण आपल्याला प्राप्त होतात.
डिलीवरी: | |
मोफत शिपिंग: | |
फोन वर खरेदी करा: |
|
अभिमंत्रित: |
विवरण
मनके: | मोती और रूद्राक्ष 5 मुखी |
मनकों की संख्या: | 54+54=108 (एक सुमेरू) |
मनकों का आकार (mm) : | लगभग 6mm |
लम्बाई (इंच में) : | 14 |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
चन्द्र ग्रहाचा रत्न मोती अणि पाच मुखी रुद्राक्ष ज्याचे देवता स्वयं गुरु देव आहेत यांच्या संगमानी बनली आहे ही चन्द्र शक्ति माळ. ही माळ खूपच अद्भुत आणि प्रभावशाली आहे. ही माळ धारण केल्यानी चंद्र देव आणि भगवान शंकराचे गुण आपल्याला प्राप्त होतात.
ही एकमात्र अशी माळ आहे जिच्या वर भगवान शिव सोबत देवी लक्ष्मी, भगवान विष्णु, भगवान गणेश, सूर्य भगवान व शक्तिची प्रतीक माँ भगवतीची असीम कृपा असते.
अशी मान्यता आहे कि रुद्राक्ष एका कवचा प्रमाणे आपली रक्षा करतात व आपल्याला कुठल्याही प्रकारच्या संकटा पासून वाचवतात व मोती मानसिक स्थिरता प्रदान करतात. मोती चंद्र देवाचा अतिप्रिय रत्न आहे. धन प्राप्ति साठी देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जाप चन्द्र शक्ति माळेनी केला जाऊ शकतो. मान्यता आहे कि चन्द्र शक्ति माळेनी जाप केल्या वर देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.
चन्द्र शक्ति माळ आमच्या अनुभवी पंडितजी द्वारे अभिमंत्रित केल्या नंतरच तुमच्या जवळ पाठवली जाते अस केल्यानी लवकरात लवकर याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळतो.