पिवळ्या रंगाचे सुनेहला (सिट्रीन)रत्न मऊ आणि पूर्ण पारदर्शक असते. हे रत्न पुष्कराज या रत्नाचे उपरत्न आहे आणि पुष्कराज गुरु ग्रहाचे रत्न आहे त्या मुळे हे रत्न धारण केल्यानी गुरू ग्रहाशी संबंधित सर्व प्रकारचे लाभ मिळतात, मान-सन्मानाची प्राप्ति होते, निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विकास होतो आणि सामाजिक कार्यात आवड वाढते.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
रत्न: | सुनेहला (सिट्रीन) |
भार रत्ती में: | 4.5- 7 रत्ती |
मूल: | ब्राज़ील |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
पिवळ्या रंगाचे सुनेहला (सिट्रीन)रत्न मऊ आणि पूर्ण पारदर्शक असते. हे रत्न पुष्कराज या रत्नाचे उपरत्न आहे आणि पुष्कराज गुरु ग्रहाचे रत्न आहे त्या मुळे हे रत्न धारण केल्यानी गुरू ग्रहाशी संबंधित सर्व प्रकारचे लाभ मिळतात, मान-सन्मानाची प्राप्ति होते, निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विकास होतो आणि सामाजिक कार्यात आवड वाढते.
वैदिक ज्योतिषा अनुसार सुनेहला (सिट्रीन)रत्न गुरू ग्रहाशी संबंधित असल्या मुळे हा धनु आणि मीन राशी वर आपले आधिपत्य स्थापित करतो त्या मुळे धनु राशिच्या लोकां साठी हे रत्न धारण करणे खूप लाभकारी असते. पश्चिमी ज्योतिषा अनुसार हे रत्न धनु राशिच्या लोकांचे बर्थ स्टोन आहे.
सुनेहला (सिट्रीन)रत्न गुरुवारी किंवा गुरुच्या होरा मध्ये धारण करावे. अस केल्यानी धारण कर्त्याला त्याचा पूर्ण लाभ मिळतो परंतु या खड्याची अंगठी ब्रेसलेट किंवा लॉकेट गंगाजळ आणि कच्च्या दूधात ठेवावे व नंतर पूजा-अर्चना करून शुद्ध केल्या नंतरच धारण करावे. हे रत्न तुम्ही चांदी किंवा पंच धातुत जडवून घालू शकता. लक्षात ठेवा कि अंगठी, ब्रेसलेट किंवा लॉकेट मध्ये कमीत कमी सव्वा पाच रत्ती सुनेहला (सिट्रीन)अवश्य असावा.
हे रत्न आमचे अनुभवी ज्योतिषी पंडित सूरज शास्त्री जी यांच्या द्वारे अभिमंत्रित केले गेले आहे अस केल्यानी तुम्हाला या रत्नाचे लवकरच शुभ फळ मिळते. या रत्ना बरोबर तुम्हाला एक सर्टिफिकेट देखील दिल जात ते हे रत्न ओरिजनल असल्याच प्रमाण आहे.