दांपत्य सुख आणि धन-समृद्धी प्राप्त करण्या साठी एकाक्षी नारळाच खूप महत्व आहे. एकाक्षी नारळ सामान्य नारळा पेक्षा लहान असतो.
डिलीवरी: | |
मोफत शिपिंग: | |
फोन वर खरेदी करा: |
|
अभिमंत्रित: |
दांपत्य सुख आणि धन-समृद्धी प्राप्त करण्या साठी एकाक्षी नारळाच खूप महत्व आहे. एकाक्षी नारळ सामान्य नारळा पेक्षा लहान असतो.
एकाक्षी नारळ तुम्ही आपल्या घरातील देव्हाऱ्यात किंवा तिजोरीत ठेवू शकता. स्थापना केल्या नंतर या नारळाची रोज पूजा करावी, अगरबत्ती, धूप लावावी. त्या नंतर त्या वर गंगाजळ शिंपडावे. हे लक्षात ठेवा कि या नारळाची स्थापना गुरुवारी करावी.
एकाक्षी नारळ तुम्ही AstroVidhi वरून प्राप्त करू शकता एकाक्षी नारळ स्थापित करण्या आधी आमच्या अनुभवी आणि गुणी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविले जाते अभिमंत्रित केल्या मुळे तुम्हाला लवकरात लवकर लाभ पोहचतो.