पाचू बुध ग्रहाचे रत्न आहे आणि बुध कन्या राशिचा स्वामी आहे. कन्या राशिच्या लोकांना पाचू रत्न धारण केल्यानी खूप लाभ होतो. कन्या रास असणाऱ्या लोकांच्या जीवनातील कष्ट पाचू रत्न धारण केल्यानी दूर केले जावू शकतात. हे रत्न विद्वता,वाद-विवाद करण्याच्या क्षमतेत वाढ करतात.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
रत्न: | 5.25 रत्ती |
सर्टिफिकेट: | Govt. द्वारा प्रमाणित लैब सर्टिफिकेट |
धातु: | पंचधातु |
वजन: | 3.5 से 5 ग्राम |
साइज (: | फ्री साइज (Adjustable) |
पाचू बुध ग्रहाचे रत्न आहे आणि बुध कन्या राशिचा स्वामी आहे. कन्या राशिच्या लोकांना पाचू रत्न धारण केल्यानी खूप लाभ होतो. कन्या रास असणाऱ्या लोकांच्या जीवनातील कष्ट पाचू रत्न धारण केल्यानी दूर केले जावू शकतात. हे रत्न विद्वता,वाद-विवाद करण्याच्या क्षमतेत वाढ करतात.
कन्या रास असणारा व्यक्ती ही अभिमंत्रित पाचू रत्नाची अंगठी धारण करू शकतो.
जर तुमचा जन्म 21 ऑगस्ट ते 20 सप्टेम्बर या कालावधीत झाला असेल किंवा तुमचे नाव टो, पा, पी, पू , ष, ण, ठ, पे, पो या अक्षरांनी सुरु होत असेल तर तुमची रास कन्या असेल.
ही अंगठी आचार्य सूरज शास्त्री यांनी बुध मंत्रां द्वारा अभिमंत्रित केली आहे अस केल्यानी या अंगठी पासून लवकर आपल्याला शुभ फळ मिळतील. या अंगठी सोबत तुम्हाला एक सर्टिफिकेट दिल जात हे सर्टिफिकेट हे रत्न ओरिजनल असल्याच प्रमाण आहे.
या अंगठी संबंधी कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर या 8285282851 फोन नं- वर संपर्क करावा ही अंगठी मागवायला उशीर करू नका.
Based on 3 reviews
Write a reviewThanks astrovidhi
Bahut hi badiya Panna he Guruji
पंडितजी द्वारा बताए जाने पर मैंने पन्ना पहन्ने की ठानी और astrovidhi से इस अभिमंत्रित अँगूठी का ऑर्डर दिया। COD में लेने के बादसे ही मैंने इसे विधि अनुसार पहना है और मेरे career में इसका सही प्रभाव होने भी लगा है। राशि अनुसार रत्न ही पहन्ने चाइए।