Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

पाचू रत्नाची अंगठी

पाचू रत्नाची अंगठी

पाचू बुध ग्रहाचे रत्‍न आहे आणि बुध कन्‍या राशिचा स्‍वामी आहे. कन्‍या राशिच्या लोकांना पाचू रत्‍न धारण केल्यानी खूप लाभ होतो. कन्‍या रास असणाऱ्या लोकांच्या जीवनातील कष्ट पाचू रत्‍न धारण केल्यानी दूर केले जावू शकतात. हे रत्‍न विद्वता,वाद-विवाद करण्याच्या क्षमतेत वाढ करतात.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विवरण

रत्‍न:5.25 रत्‍ती
सर्टिफिकेट:Govt. द्वारा प्रमाणित लैब सर्टिफिकेट
धातु:पंचधातु
वजन:3.5 से 5 ग्राम
साइज:फ्री साइज (Adjustable)

पाचू बुध ग्रहाचे रत्‍न आहे आणि बुध कन्‍या राशिचा स्‍वामी आहे. कन्‍या राशिच्या लोकांना पाचू रत्‍न धारण केल्यानी खूप लाभ होतो. कन्‍या रास असणाऱ्या लोकांच्या जीवनातील कष्ट पाचू रत्‍न धारण केल्यानी दूर केले जावू शकतात. हे रत्‍न विद्वता,वाद-विवाद करण्याच्या क्षमतेत वाढ करतात.

पाचू रत्नाचे लाभ:

  • अभ्यासात कमजोर असणाऱ्या मुलांना पाचूचा खडा धारण केल्यानी लाभ होतो. त्या मुळे त्याचं मन अभ्यासात लागते व त्याच्यात एकाग्रता वाढते.
  • जर घरात खूप दिवसां पासून कुठला व्यक्ति आजारी असेल तर त्याला या खड्याची अंगठी घातल्या वर तो लवकर बरा होईल व त्याला आजारपणा पासून मुक्ति मिळेल. हा रत्न उत्तम आरोग्य प्रदान करतो.
  • अस म्हणतात कि ज्या घरात पाचू रत्न असतो त्या घरात धन-धान्याची खूप बरकत असते.
  • याच्या प्रभावानी डोळ्याची रोशनी तेज होते.
  • हा पाचूचा खडा व्यापारात चांगला धनलाभ प्राप्त करण्या साठी सर्वात उत्तम मानला गेला आहे.
  • गणित आणि कॉमर्सच्या शिक्षकां साठी हा खडा लाभकारी असतो.

कोणी धारण करावी:

मिथुन रास असणारा व्यक्ती ही अभिमंत्रित पाचू रत्नाची अंगठी धारण करू शकतो.

कोण असतात मिथुन राशीचे लोक:

जर तुमचा जन्म 21 मे ते 20 जून या कालावधीत झाला असेल किंवा तुमचे नाव का, की, कू, घ, ड़, छ, के, को, या अक्षरांनी सुरु होत असेल तर तुमची रास मिथुन असेल.

आमच्या कडून का घ्यावी: 

ही अंगठी आचार्य सूरज शास्त्री यांनी बुध मंत्रां द्वारा अभिमंत्रित केली आहे अस केल्यानी या अंगठी पासून लवकर आपल्याला शुभ फळ मिळतील. या अंगठी सोबत तुम्हाला एक सर्टिफिकेट दिल जात हे सर्टिफिकेट हे रत्न ओरिजनल असल्याच प्रमाण आहे.

या अंगठी संबंधी कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर  या 8285282851 फोन नं- वर संपर्क करावा ही अंगठी मागवायला उशीर करू नका.

 

Reviews

Based on 2 reviews

Write a review
 

Rashi ka Naam Ghnsyam hai Sir

Narendra Pratap Singh

Don't any problems

पढाई के लिए लाभकारी

Naina Sharma

मैंने ये अंगूठी अपने बड़े लड़के को पहनाई जो अभी इंजीनियरिंग की पढाई कर रहा है| आचार्यजी द्वारा बताई विधि और ये अंगूठी एक दम सही काम करती है|

DMCA.com Protection Status