ज्या श्रीयंत्राची बनावट सुमेरु पर्वत सारखी असते त्याला मेरु पृष्ठ म्हणतात. पितळे पासून बनवलेल हे यंत्र अधिकांशत: मेरु पृष्ठकार असते. मेरु श्रीयंत्रात आध्यात्मिक उर्जा असते. श्री यंत्राला धन लक्ष्मी तसेच मां लक्ष्मी च निवास स्थान म्हणतात. मेरुच्या रुपात हे श्रीयंत्र आणखी भाग्यशाली आणि शुभ होते.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
ज्या श्रीयंत्राची बनावट सुमेरु पर्वत सारखी असते त्याला मेरु पृष्ठ म्हणतात. पितळे पासून बनवलेल हे यंत्र अधिकांशत: मेरु पृष्ठकार असते. मेरु श्रीयंत्रात आध्यात्मिक उर्जा असते. श्री यंत्राला धन लक्ष्मी तसेच मां लक्ष्मी च निवास स्थान म्हणतात. मेरुच्या रुपात हे श्रीयंत्र आणखी भाग्यशाली आणि शुभ होते.
सुख आणि समृद्धिची कामना करत असाल तर आपल्या घरात पैशे ठेवायच्या जागी किंवा तिजोरीत जिथे पैशे ठेवता तिथे मेरु श्रीयंत्राची स्थापना करावी. तुम्ही स्वतः अनुभव करताल कि तुमच्या पैशे आणि व्यापारात अपेक्षा पेक्षा जास्त वृद्धि होइल.
मेरु श्रीयंत्राचे अत्यधिक शुभ प्रभाव प्राप्त करण्या साठी या यंत्राला अभिमंत्रित करणे आवश्यक आहे. अभिमंत्रित झाल्यावर मेरु श्रीयंत्राचे दुप्पट शुभ प्रभाव मिळतात.
सर्वात पहिल्यांदा आपल्या पूजा घरात पूर्व दिशेला मेरु श्रीयंत्राची स्थापना करावी. त्या नंतर गंगा जळ घ्यावे त्यात केसर आणि दूथ मिसळून स्नान घालावे. त्या नंतर दुसऱ्यांदा परत स्वच्छ पाण्यानी स्नान घालावे. स्वच्छ कापडानी मेरु श्रीयंत्राला पुसावे. नंतर या यंत्रा समोर फळ आणि फूल अर्पित करावीत. धूप-अगरबत्ती लावावी. 108 वेळा मेरु श्रीयंत्राचा जप करावा. हे मंत्र आहे -‘ऊं श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊं महालक्ष्माये नम:’
तुम्ही अभिमंत्रित मेरु श्रीयंत्र Astrovidhi वर ऑर्डर करू शकता. Astrovidhi वरून घेतलेले अभिमंत्रित मेरु श्रीयंत्र मां लक्ष्मीच्या मंत्रा द्वारे अभिमंत्रित केल्या नंतरच तुम्हाला पाठवले जाते.