गणपतीची आकृति असणाऱ्या या रुद्राक्षाला धारण केल्यानी तुमच्या सगळ्या अडचणींचा नाश होईल. हे रूद्राक्ष धारण केल्यानी भगवान गणेशची कृपा प्राप्त होते आणि त्यांचे वडिल भोळेनाथ भी प्रसन्न होतात.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
आकार एवं उत्पत्ति : | वर्तुळाकार नेपाली रूद्राक्ष |
वजन (ग्राम) : | ~3.0-4.0 |
माप : | ~18.1 |
सर्टिफिकेशन: | AstroVidhi |
रंग: | घट्ट तपकिरी |
गणपतीची आकृति असणाऱ्या या रुद्राक्षाला धारण केल्यानी तुमच्या सगळ्या अडचणींचा नाश होईल. हे रूद्राक्ष धारण केल्यानी भगवान गणेशची कृपा प्राप्त होते आणि त्यांचे वडिल भोळेनाथ भी प्रसन्न होतात.
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश रुद्राक्ष धारण केल्यानी शुभ फळांची प्राप्ती होते. गणेश रुद्राक्ष सोमवारी धारण करावे.
गणेश रुद्राक्ष आमच्या अनुभवी पंडित जी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविले जाते आमचा प्रयत्न असतो कि तुम्हाला लवकरात लवकर लाभ होवो.