शिव-पार्वती सारखे दांपत्य सुख प्राप्त करण्या साठी गौरी शंकर रुद्राक्ष उत्तम आहे. भगवान शिव आणि मां पार्वतीच प्रत्यक्ष रूप आहे गौरी शंकर रुद्राक्ष.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
आकार एवं उत्पत्ति : | जुळलेले दोन वर्तुळाकार नेपाळी रूद्राक्ष |
वजन (ग्राम) : | 4.0-5.0 |
माप : | ~33*18.5 |
सर्टिफिकेशन: | AstroVidhi |
धातु : | N/A |
शिव-पार्वती सारखे दांपत्य सुख प्राप्त करण्या साठी गौरी शंकर रुद्राक्ष उत्तम आहे. भगवान शिव आणि मां पार्वतीच प्रत्यक्ष रूप आहे गौरी शंकर रुद्राक्ष.
हे रुद्राक्ष धारण केल्यानी भगवान शिव आणि मां पार्वती दोघांची ही कृपा प्राप्त होते.
हे रूद्राक्ष धारण करताना गायत्री मंत्राचा जप करावा.पुरुषांनी हे रुद्राक्ष चांदीच्या वाटीत स्थापित करून सुगन्धित द्रव्याने अभिमंत्रित करावे.
गौरी शंकर रुद्राक्ष आमच्या अनुभवी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठवले जाते ज्याच्या प्रभावानी तुम्हाला लवकरात लवकर याचा पूर्ण लाभ मिळू शकतो.