रुद्राक्षाला भगवान शिवचे अश्रु म्हंटले गेले आहे व सोन्या वर मां लक्ष्मीची कृपा असते. या प्रकारे गोल्ड प्लेटेड रुद्राक्ष माळ धारण केल्यानी भगवान शिव आणि मां लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
मनके : | रूद्राक्ष 5 मुखी |
मण्यांची संख्या : | 54, अष्टधातु कैपिंग, गोल्ड प्लेटेड |
मण्यांचा आकार (mm) : | ~6 |
उत्पत्ति : | इंडोनेशियन रूद्राक्ष |
लांबी (इंचात) 14: |
रुद्राक्षाला भगवान शिवचे अश्रु म्हंटले गेले आहे व सोन्या वर मां लक्ष्मीची कृपा असते. या प्रकारे गोल्ड प्लेटेड रुद्राक्ष माळ धारण केल्यानी भगवान शिव आणि मां लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
धन प्राप्ति साठी देखील हा उत्तम उपाय आहे.
गोल्ड प्लेटेड रुद्राक्ष माळेची विधिपूर्वक पूजा केल्या नंतरच ती माळ धारण करावी. गोल्ड प्लेटेड रुद्राक्ष माळ सोमवारी धारण करणे उत्तम असते.
गोल्ड प्लेटेड रुद्राक्ष माळ आमच्या अनुभवी पंडितजी द्वारा अभिमंत्रित केल्या नंतरच तुमच्या जवळ पाठवली जाते अस केल्या मुळे त्या माळेचा तुम्हाला पूर्ण लाभ लवकरात लवकर मिळतो.