Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

चंद्र ग्रहण दोष पूजा

चंद्र ग्रहण दोष पूजा

चंद्र ग्रहण अशी स्थिति आहे ज्यात पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्य येते यालाच चंद्र ग्रहण म्हणतात.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851

चंद्र ग्रहण अशी स्थिति आहे ज्यात पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्य येते यालाच चंद्र ग्रहण म्हणतात.

हिन्दू मान्यता अनुसार धार्मिक दृष्ट्या चन्द्र ग्रहणाच विशेष महत्त्व आहे, ही स्थिति शुभ मानली जात नाही. ग्रहण लागल असेल त्या वेळी गर्भवती महिलांना विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हिन्दू मान्यता अनुसार ग्रहण लागल असेल त्या वेळी आपली ज्यादातर वेळ देवाच्या आराधनेत व्यतीत करावी. 

कसा बनतो कुंडलीत चन्द्र ग्रहण दोष:-

ज्या व्यक्तिच्या कुंडलीत चंद्रमा बरोबर राहू किंवा केतुची दृष्टि पडत असेल त्या अवस्थेला चन्द्र ग्रहण म्हणतात, चन्द्र जर नीच राशिचा असेल किंवा नीच ग्रह, अशुभ किंवा पापी ग्रहांनी घेरलेला असेल तर हा सुद्धा चन्द्र ग्रहण दोष असतो. या दोषाच्या निवारणा साठी चन्द्र ग्रहण दोष पूजा अवश्य करवून घ्यावी. 

चन्द्र ग्रहण दोष पूजेचे लाभ :-

  •  ही  पूजा केल्यानी सुख-समृद्धित वृद्धी होते.
  •  चन्द्र मनाचा कारक असल्या मुळे  मानसिक तणावा पासून मुक्ति मिळते.
  •  पति-पत्नी मध्ये जे वैचरिक मतभेद असतील किंवा वेगळे होण्याची  स्थिति उत्पन्न होत असेल, आशा वेळी ही पूजा केल्यानी आराम मिळतो आणि परस्पर संबंधात प्रेम वाढते.
  •  कामकाजात चांगला धन-लाभ होतो आणि वाहन सुख-घराच सुख चांगले मिळते.
  •  कुटुंबात धन-धान्य, रुपए-पैशाची बरकत होते, कुटुंबातील लोकांच्यात प्रेम वाढते. 

ग्रहणाच्या वेळी बाळगल्या जाणाऱ्या सावधगिरी :-

  •  हिंदू मान्यतानुसार चंद्र ग्रहणाच्या वेळी काही ही खाऊ-पिऊ नये.
  • ग्रहणाच्या वेळी राहु आणि केतुच्या दुष्ट प्रभावा पासून स्वतःची रक्षा करण्या साठीव गर्भात असणाऱ्या बाळाच्या आरोग्या साठी गर्भवती महिलांनी विशेष सावधगिरी बाळगावी.
  • घरात ठेवलेल्या खाण्या-पिण्याच्या वस्तून मध्ये दूर्वा किंवा तुळशीची पान टाकावीत.
  •  ग्रहण संपल्या नंतर लगेच अंघोळ करावी व नंतर ब्राम्हणाला धान्य किंवा पैशे दान करावेत. 

चन्द्र ग्रहण दोष जाप मंत्र:-

108 वेळा  “ॐ श्रां श्रीं श्रौं स: चंद्रमसे नम:” अथवा “ॐ सों सोमाय नम:” मंत्राचा जाप करणे उत्तम असते.या मंत्राचा जाप जेवढ्या श्रद्धा आणि पवित्र भावनानी  करता तेवढे फायद्याचे असते.

चन्द्र ग्रहण दोष शांति साठी चन्द्र देव आणि भगवान् शिव की आराधना करावी.

पूजन सामग्री

धूप, फूल पान, सुपारी, हवन सामग्री, गावरान तुप, मिष्ठान, गंगाजळ, कलावा, हवन करण्या साठी लाकड (आंब्याची लाकड)  आंब्याची पान, कुंकू, तांदूळ, जनेऊ, कापूर, मध, साखर, हळद आणि गुलाबी कापड.

पूजन वेळ:

पूजा करण्याची वेळ मुहुर्त पाहूनच ठरवली जाईल.

पूजेच महत्‍व

ही पूजा केल्यानी तुमची महत्‍वपूर्ण कार्य संपन्‍न होतात. या पूजेच्या प्रभावा मुळे तुमची जेवढी अडकलेली काम असतील ती काम पूर्ण होतात. शारीरिक आणि मानसिक चिंता दूर होतात. कुंडलीत चन्द्र ग्रहणाचा जो दोष लागला आहे त्याच्या अशुभ प्रभावाला पूजे द्वारे कमी केल जात. 

यजमान द्वारा जरुरी माहिती : 

नाव आणि जमात, वडिलांच नाव, जन्‍म तारीख, स्‍थान ||

कसे प्राप्‍त करावे हे सौभाग्‍य : 

तुम्ही AstroVidhi Customer Care Number 8285282851 वर संपर्क करून ग्रहण दोष शांति पूजा आपल्या किंवा आपल्या कुटुंबातील कुठल्या व्यक्ति साठी करवून घेण्या साठी वेळ घ्यावी. ज्या कोणाच्या सुख-समृद्ध‍ि साठी तुम्ही ही पूजा करवून घेवू इच्छिता त्याच नाव, जमात, वडिलांच नाव, जन्‍म तारीख, स्‍थान अवश्‍य ज्ञात असावे.

 

Reviews

Based on 0 reviews

Write a review
 
DMCA.com Protection Status