सुलेमानी हकीक खूपच लाभकारी रत्न आहे. या रत्नाला भाग्य जागृत करणारा रत्न म्हणतात. जगातील हा असा रत्न आहे जो सर्व धर्माची लोक धारण करतात. हा रत्न धारण केल्या नंतर व्यक्तिच्या मनात सकारात्मक भाव जागृत होतात. भूत-प्रेत, जादू-टोना या सारख्या कृत्यां पासून हा रत्न आपला बचाव करतो. जर आपल्या कुंडलीत राहू, केतु आणि शनि अशुभ घरात बसले असतील तर सुलेमानी हकीक त्यांच्या अशुभ प्रभावाला कमी करतात.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
सुलेमानी हकीक खूपच लाभकारी रत्न आहे. या रत्नाला भाग्य जागृत करणारा रत्न म्हणतात. जगातील हा असा रत्न आहे जो सर्व धर्माची लोक धारण करतात. हा रत्न धारण केल्या नंतर व्यक्तिच्या मनात सकारात्मक भाव जागृत होतात. भूत-प्रेत, जादू-टोना या सारख्या कृत्यां पासून हा रत्न आपला बचाव करतो. जर आपल्या कुंडलीत राहू, केतु आणि शनि अशुभ घरात बसले असतील तर सुलेमानी हकीक त्यांच्या अशुभ प्रभावाला कमी करतात.
सुलेमानी हकीक कुठल्याही व्यक्तीची कुंडली पाहून धारण केले जात नाही, या रत्नाची विशेषता आहे कि हा रत्न कुठलाही व्यक्ती कुंडली न पाहता धारण करू शकतो. या रत्ना मुळे कसले ही दुष्परिणाम पाहायला मिळत नाहित.
सुलेमानी हकीक एखाद्या उपहारा सारखे आहे. हा रत्न व्यक्तीला सफळते बरोबर जीवनात यश प्राप्त करण्या साठी मार्ग दाखवतो.
सुलेमानी हकीक रत्नाची गुणवत्ता त्याच्या रंग, आकार आणि रूपा वर अवलंबून असते. हा रत्न जर चमकदार आणि चांगल्या रंगाचा असेल तर तो उच्च क्वालीटीचा मानला जातो. उपाय म्हणून जर तुम्हाला हा रत्न घालायचा असेल तर तो कुठूनही तुटलेला नसावा तसेच पहिल्यांदा कुणी वापरलेला ही नसावा.
हा रत्न घालण्या आगोदर अभिमंत्रित करायला विसरू नये. त्या नंतर शनिवारी उजव्या हाताच्या मधल्या बोटात पंचधातु मध्ये जडवून हा रत्न धारण करावा.
आजच्या या आधुनिक युगात जास्त पैशे कमवण्याच्या लोभा मुळे पुष्कळ लोक नकली रत्नांचा व्यापार करतात. त्या मुळे असा नकली रत्न धारण करणाऱ्या लोकाना फायदा होण्या ऐवजी नुकसान होते. म्हणून कुठला ही रत्न खरेदी करण्या आगोदर त्या रत्नाची परख करणे, तो रत्न ओरीजल आहे कि नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. Astrovidhi वर असणारे सगळे रत्न आमच्या अनुभवी ज्योतिषाचार्यों द्वारा सिद्ध मंत्रानी अभिमंत्रित केले जातात, इथे उपलब्ध असणारी सर्व रत्न ओरिजनल असतात. आमचा तुम्हाला सल्ला आहे कि तुम्ही Astrovidhi वरून ओरिजनल रत्न खरेदी करू शकता.
Based on 2 reviews
Write a reviewNeed Sulaiman Hakik dark complete black stone weighing 15-20 grams in oval shape with one side flat. Will pay cash on delivery
I received original Sulemani its pure and origginal which I want.